Priya Berde – कलाकारांच्या व्यथा मांडताना प्रिया बेर्डे यांना अश्रू अनावर

Priya Berde । पुणे : पत्रकारांशी संवाद साधताना भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांना कलाकारांच्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले. प्रत्येक कलाकाराला न्याय देण्यासाठी मी राजकीय व्यासपीठावर आले आहे. शेवटी निवडणूक लढविण्याबाबत पक्षश्रेष्टी निर्णय घेतील, मी माझे काम निष्ठेने करत राहील असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी पक्ष सोडण्याबाबत त्या म्हणाल्या, ”भाजपमध्ये काम करण्यासाठी … Read more

Uddhav Thackeray – चंद्रकांत पाटलांचा राजीनामा नको, हकालपट्टीच करावी, अन्यथा…; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

Uddhav Thackeray  – बाबरी पाडण्यामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी यांचा सहभाग होता, शिवसेनेचा एकही कार्यकर्ता नव्हता असे वक्तव्य भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा दिला. जे काही मिंधे सत्तेसाठी लाचार होऊन ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मिंध्यांनी स्वतः … Read more

Satyashodhak Movie Poster – सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते “सत्यशोधक” चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच

Satyashodhak Movie Poster | समता फिल्म्स प्रस्तुत महात्मा जोतिबा फुले ( Mahatma Jyotiba Phule ) यांच्या जीवनकार्यावर आधारित “सत्यशोधक” या आगामी चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. सुधीरजी मुनगंटीवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भीमराव पट्टेबहादूर, विशाल वाहूरवाघ, लेखक आणि दिग्दर्शक … Read more

Coarse Grain – भरड धान्य चळवळीला जंकफुड चे आव्हान…

Coarse Grain – 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आणि भारताच्या केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर, सरकारी संस्था भारताला भरड धान्य उत्पादन आणि निर्यातीचा मुख्य केन्द्र बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. भरड धान्य हे मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी कितीही चांगली आहे आणि ती अत्यंत प्रतिकूल हवामानात सुध्दा पिकवता येतात .वस्तुस्थिती अशी आहे की मिलेट … Read more

Value Of Freedom – हौतात्म्याने मिळालेल्या स्वातंत्र्याचे मूल्य समजून घेणे गरजेचे

Value Of Freedom – शतकानुशतके आमचे स्वातंत्र्य हिरावून घेणार्‍या इग्रजांविरुध्द सशस्त्र लढा देऊन ते मिळवण्यासाठी आपले जीवन वाहून घेतलेले तीन क्रांतिकारी वीर – शहीद आझम भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव – आजच्याच दिवशी 1931 मध्ये आपल्यापासून दूर गेले. लाहोर सेंट्रल जेलमध्ये फाशीची ठरलेली तारीख आणि वेळेपूर्वीच त्यांना फाशी देऊन इंग्रजांनी त्याच्यासह बनवलेले अनेक नियम आणि कायदे … Read more

Women Wrestler | ‘सांगलीत महिला महाराष्ट्र केसरी दंगल’, तारीख आली समोर

Women Wrestler | सांगली : महाराष्ट्रात पुरुषप्रधानतेमुळे अधिकाधिक पुरुषांचे खेळ पहायला मिळत होते. परंतु बदलती मानसिकता, बदलता दृष्टिकोन या बाबी विचारात घेऊन महिला कुस्तीगीर संघटनेने महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं. ही स्पर्धा सांगलीत २३ आणि २४ मार्चला होणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत. Sangli In 350 To … Read more

Women Wrestler | ‘सांगलीत महिला महाराष्ट्र केसरी दंगल’, तारीख आली समोर

Women Wrestler | सांगली : महाराष्ट्रात पुरुषप्रधानतेमुळे अधिकाधिक पुरुषांचे खेळ पहायला मिळत होते. परंतु बदलती मानसिकता, बदलता दृष्टिकोन या बाबी विचारात घेऊन महिला कुस्तीगीर संघटनेने महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं. ही स्पर्धा सांगलीत २३ आणि २४ मार्चला होणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत. Sangli In 350 To … Read more

Climate Change – हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मिश्रित पिकांची गरज

Climate Change – मार्च -2023 चा दुसरा तिसरा आठवडा संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस गारपीट घेवून आला. आणि शेती हा तोट्याचा व्यावसाय आहे हे सिद्ध झाले असून अचानक अवकाळी पाऊस गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बदलत्या ऋतूचे सर्वाधिक वाईट परिणाम शेतीवर पाहायला मिळत आहेत .भारतीय गहू आणि बार्ली संशोधन केंद्र (ICAR) ने इशारा दिला … Read more

Bhaskar Jadhav | “त्यांना आमच्या कोकणातल्या जोकरची उपमा देण्याची गरज”; भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका

Bhaskar Jadhav | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाने खेडमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जहरी टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटानेही खेडमध्ये सभा घेतली होती. रविवारी संध्याकाळी रत्नागिरीतील खेडमध्ये गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये शिंदे गटाचे नेते रामदास … Read more

Chhatrapati Sambhajinagar – छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती; नामांतरावरून एमआयएम- मनसे कार्यकर्ते भिडले

Chhatrapati Sambhajinagar – छत्रपती  संभाजीनगर : राज्य आणि केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी ‘छत्रपती संभाजीनगर’ ( Chhatrapati Sambhajinagar ) नावाला परवानगी दिली. यानंतर या नावाला  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी  विरोध केला होता. त्या विरोधात जलील यांनी साखळी उपोषण केले. उपोषणात औरंगजेबाचा फोटो देखील होता. यामुळे संभाजीनगर येथे वाद शिगेला पोहचला होता. … Read more

Sanjay Raut | “ज्याला कर नाही त्याला डर नाही, हक्कभंगाचे प्रकरण समोर आलं मी मांडलं”- संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : राज्यातच नाही तर देशात ईडीने थैमान घातलं आहे. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी पक्षावर टीकेचे बाण सोडत आहेत. यामुळे आता राज्यातच नाही तर देशात नेते लोकं एकमेकांवर टीका टिप्पण्यांचे ताशेरे ओढताना दिसतात. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजप नेते आणि आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला आहे. … Read more

Bullet bike & Pistol Stunt | हातात पिस्तुल घेऊन चालत्या बाईकवर स्टंट; सोलापुरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवक पुत्रावर गुन्हा दाखल…

Bullet bike & Pistol Stunt | सोलापूर : टीम महाराष्ट्र देशा- हात सोडून बुलेट चालवणे अन् चालत्या बुलेटवर पिस्तूल काढून स्टंट करणे (Bullet & Pistol Stunt) आणि त्याचा रिल्स बनवून फेसबुकवर पोस्ट करणे सोलापूरातील एका नगरसेवकाच्या पुत्राला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी सोलापूर शहरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

MNS – Dilip Dhotre | संत चोखामेळा मंदिराचे काम आठ दिवसात सुरु न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा…

MNS – Dilip Dhotre | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- पंढरपूर तुळशी वृंदावन येथील संत चोखामेळा (Sant Chokhamela) यांचे मंदिर पडून आठ दिवस उलटून गेले आहेत. तरीदेखील या मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आलेले नाही. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे, येथे आठ दिवसात जर मंदिराचे काम सुरु न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman … Read more

NCP Leader | राष्ट्रवादीच्या बड्या नेत्या सह तिघांच्या विरोधात सोलापुरात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…

NCP Leader | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- नोकरी लावण्याचे अमिष दाखवून आदिवासी व्यक्तीच्या (Tribal people) नावावर बनावट कर्ज दाखवून तब्बल १ कोटी १० लाख रुपये परस्पर लाटून, त्याची फसवणूक केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) सोलापूरातील एका बड्या नेत्यासह अन्य दोघांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पुंडलिक हजारे (रा. लोकमंगल विहार,  बाळे, … Read more

Climate Change | हवामान बदल गांभीर्याने घेण्याची गरज

Climate Change | हवामान बदल म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग ( global warming ) संकट, ज्याबद्दल प्रसारमाध्यमे आणि पर्यावरण संरक्षण संस्था सतत इशारे देत आहेत, ते आता वास्तव बनत आहे. गंमत अशी आहे की या संकटाच्या गांभीर्याबद्दल ना धोरणकर्ते गंभीर आहेत, ना सार्वजनिक पातळीवर जन जागृतीचा खूप अभाव आहे. हवामान बदलाचे संकट किती मोठे आहे, हे क्रॉस … Read more