Sudhir Mungantiwar | गोड्या पाण्यातील मासेमारी तलाव ठेका माफीचा शासनादेश; मच्छीमार बांधवांना राज्य शासनाकडून दिलासा

Sudhir Mungantiwar | मुंबई : सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमार बांधवांनंतर आता गोड्या पाण्यातील तलाव किंवा जलाशयात मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवानादेखील राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून, सन २०२०-२१ या कोरोना काळातील नुकसान लक्षात घेऊन तलाव ठेका माफ करण्याचा शासनाचा आदेश गुरुवारी निर्गमित करण्यात आला आहे. मच्छीमार बांधवांना आर्थिक दृष्ट्या … Read more

Ujani Dam | शेतीसाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी १० मे पर्यंत सुरु राहणार – धीरज साळे ( अधीक्षक अभियंता )

Ujani dam circulation | सोलापूर: टीम महाराष्ट्र देशा सोलापूर जिल्ह्याची जीवनदायीनी असणाऱ्या उजनी धरणातील (Ujani Dam) जिवंत पाणीसाठा आता ६० टक्क्यावर आला आहे. डावा, उजवा कालवा, सीना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजनेसह बोगद्यातून पाणी सोडले जात आहे. दरम्यान उजनीतून सध्या सोडलेले पाणी आता १० मेपर्यंत सुरुच राहणार असल्याची माहिती उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता … Read more

Karjat-Jamkhed | कर्जत-जामखेडमध्ये काँग्रेसला खिंडार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Karjat-Jamkhed | अहमदनगर: राजकीय क्षेत्रात नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात इकडून तिकडे, तिकडून इकडे प्रवेश करत असतात. त्यामुळे हि बाब फार काही नविन नाही. अशातच आता अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडमध्ये काँग्रेसमधील जिल्हा परिषद माजी सदस्य प्रवीण घुले यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. शेतकरी मेळाव्यात हा प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राम शिंदेंचं भाकीत खरं होणार? … Read more

Weather Update | कोकणात उष्णतेची लाट, तर विदर्भात अवकाळी पाऊस

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा चटका जाणवायला लागला असताना मार्च महिन्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढायला लागला आहे. कोकणामध्ये उष्णताची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस … Read more

Weather Update | शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती … Read more

Sanjay Rathod – राज्यात जिल्हानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारणार – संजय राठोड

Sanjay Rathod – मुंबई, दि. 9 : राज्यात दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नियमित कार्यवाही केली जाते. येत्या काळात दुधातील भेसळ रोखण्यासाठी विभागांमार्फत विविध मोहिमा राबवण्यात येणार आहेत. राज्यात जिल्ह्यानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod ) यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य … Read more

Devendra Fadnavis | “मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन” नंतर “आम्ही पुन्हा येऊ” भाग – २

Devendra Fadnavis Kasba By Election | पुणे : महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकीबाबत राज्यातील अनेक लोकांनी लक्ष दिलं आहे. यामुळे हि पोटनिवडणूक महाराष्ट्रात गाजली आहे. कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेद्वार रवींद्र धंगेकर ( Ravindra dhangekar ) यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. या निवडणुकीत धंगेकर यांना ११ हजार मतांनी विजयी मिळवला. तर … Read more

Kasba Election | अभिजित बिचुकलेंची हाफ सेंच्युरी हुकली

Kasba Election | Abhijeet Bichukale | कसबा पुणे : गेल्या काही दिवसांपासून कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यभर पसरली आहे. अभिजित बीचुकले यांच्या अर्जाने निवडणुकीत रंग आला. तसेच पोटनिवडणुकीत उमेदवारही तगडे होते. अशातच कसबा निवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी विजय मिळवला आणि हेमंत रासने यांचा पराभव झाला. कसबा पोटनिवडणुकीत अभिजित बीचुकले हे चर्चेचा विषय ठरले … Read more

Sanajy Raut | नारायण राणे यांचा टिल्लू पोरगं धमकी देतंय – संजय राऊत

Sanajy Raut | मुंबई :  महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडेल आणि काय बिघडेल हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात सद्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधारी नेत्यांवर टीकेचे बाण सोडत आहेत. काल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळावर एक भाष्य केलं यामुळे विधिमंडळात गदारोळ झाला. हे विधीमंडळ नाही. हे चोरमंडळ आहे असे वादग्रस्त … Read more

पहाटेचा शपथविधी ही तर जाणती भागीदारी आणि मतदारांच्या मताचा अवमान : मुकुंद किर्दत

मुकुंद किर्दत । नोव्हेंबर 2019 चा पहाटेचा शपथविधीची माहिती शरद पवार यांना होती असा दावा देवेंद्र फडणीस यांनी काल केला आहे. त्यावर ‘देवेंद्र फडवणीस हे सुसंस्कृत आणि सभ्य आहेत त्यांनी असत्याचा आधार घेऊन असे बोलायला नको होते’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्व शरद पवार यांनी दिली आहे. प्रत्यक्षामध्ये 2019 ची विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची … Read more

Aam Aadmi Party – वांग ते कांदा शेतकऱ्याचा नुसता वांदा! शेतकऱ्याच्या दुप्पट उत्पन्नाची घोषणा ही चेष्टाच होती – आप

प्रेसनोट । Aam Aadmi Party । आम आदमी पार्टी – गेले काही दिवस कांद्याला भाव (Onion Price ) नसल्यामुळे तो विषय ऐरणीवर आलेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याची स्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. जागतिक बाजारपेठेत कांद्याची टंचाई असताना देशात मात्र कांद्याला भाव मिळत नाही. शेजारच्या देशामधील आर्थिक संकटामुळे निर्यात मर्यादित होत आहे. शेतकऱ्याला हाताशी किलोमागे एखाद … Read more

Sanjay Raut – हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे; संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका

Sanjay Raut । संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चोरमंडळ म्हटलं आहे. तसेच किरीट सोमय्यांविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावरून सभागृहात गदारोळ सुरु आहे. सभागृहाचे कामकाज हे १० मिनिटासाठी नंतर २० मिनिटासाठी तहकूब करण्यात आले. काय म्हणले संजय राऊत ( … Read more

Sanjay Raut – हे विधिमंडळ नाही, चोरमंडळ आहे; संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका

Sanjay Raut । संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चोरमंडळ म्हटलं आहे. तसेच किरीट सोमय्यांविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावरून सभागृहात गदारोळ सुरु आहे. सभागृहाचे कामकाज हे १० मिनिटासाठी नंतर २० मिनिटासाठी तहकूब करण्यात आले. काय म्हणले संजय राऊत ( … Read more

Rupali Patil : राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे अडचणीत; गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप

Rupali Patil Thombare । आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यात ( कसबा ) पोटनिवडणूक होत आहे. कसब्यात भाजपकडून (BJP) हेमंत रासने तर काँग्रेस कडून रवींद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत.  मतदान गुप्त पणे केलं जातं. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्या व प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पेजवर एक फोटो टाकला आहे. रवींद्र धंगेकर यांना मतदान (Voting) करतानाचा ईव्हीएम … Read more

Rupali Patil : राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे अडचणीत; गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप

Rupali Patil Thombare । आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पुण्यात ( कसबा ) पोटनिवडणूक होत आहे. कसब्यात भाजपकडून (BJP) हेमंत रासने तर काँग्रेस कडून रवींद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत.  मतदान गुप्त पणे केलं जातं. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्या व प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पेजवर एक फोटो टाकला आहे. रवींद्र धंगेकर यांना मतदान (Voting) करतानाचा ईव्हीएम … Read more