Bharat Jodo Yatra – भारत जोडो यात्रा कॉंग्रेस मध्ये चैतन्य आणेल का?

Bharat Jodo Yatra – राहुल गांधींच्या कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीरपर्यंतच्या भारत जोडो यात्रेचे यश बघितले तर सर्वप्रथम त्यांना विरोधक गैर-गंभीर राजकारणी म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करीत होते या भारत जोडो यात्रेने विरोधकांचा डाव मोडून काढला आहे. हवामान आणि भौगोलिक आव्हानांच्या गुंतागुंतीमध्ये 7 सप्टेंबर रोजी देशाच्या दक्षिण टोकापासून सुरू झालेला सुमारे 4,000 किलोमीटरचा प्रवास पार पाडणे सोपे … Read more

Congress | “कोण रोहित पवार? मला माहिती नाहीत”; काँग्रेसच्या ‘या’ महिला आमदाराची खोचक टीका

Congress | सोलापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद पेटला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. सोलापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी सध्या पक्षातील नेत्यांकडून केली जात आहे. प्रणिती शिंदेंची जहरी टीका (Praniti Shinde criticized Rohit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

Coarse Grains – भरड धान्याला आधारभूत किंमत देण्याची गरज 

Coarse Grains | शतकानुशतके, जगाला आरोग्याच्या दृष्टीने बाजरीच्या पौष्टिक गुणधर्मांचे महत्त्व समजले आहे. कमी पाण्यात, कमी खर्चात आणि कमी सुपीक जमिनीत ही धान्ये सहज उगवतात म्हणून ते पिकवणे शेतकर्‍यांसाठी अधिक फायदेशीर आहे. बाजरी ज्वारी, बाजरी, नाचणी, , कोडो, कुटकी, कांगणी, या भरड धान्याचे  महत्त्व ओळखून भारत सरकारने २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित … Read more

Rich – Poor | श्रीमंत-गरिब यांच्या मध्ये दरी वाढत आहे

Rich – Poor श्रीमंत-गरिब | गरिबी निर्मूलनासाठी काम करणाऱ्या ऑक्सफॅम इंटरनॅशनल या संस्थेच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीपूर्वी आलेल्या सर्व्हायव्हल ऑफ द रिचेस्ट: द इंडिया स्टोरी या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. जगभरात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी सातत्याने वाढत आहे, जी कोरोनाच्या काळात अधिक वेगाने वाढली आहे. या वाढत्या दरीबाबत संपूर्ण जगात एक … Read more

Ajit Pawar | “लव जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचं काम सुरु”; अजित पवारांची जहरी टीका 

Ajit Pawar | सांगली : लव्ह जिहाद आणि धर्मांतर कायद्याच्या मागणीला घेऊन आज (२९ जानेवारी) मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये भाजपा तसेच शिंदे गटाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यासंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. सांगली जिल्ह्यातील कासेगावमध्ये क्रांती वीरांगणा इंदुमती पाटणकर यांच्या … Read more