Eknath Shinde | कसलं ट्विट आणि कसला भूकंप? मोदी-शिंदेंच्या भेटीचं कारण आलं समोर

Eknath Shinde | नवी दिल्ली: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात होते. तर मोदी-शिंदे यांची भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मुख्यमंत्री शिंदे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. My family […]