Uddhav Thackeray | मोदी-शाहांची हुकूमशाही विरोधकांचा छळ करते; ठाकरे गटाची टीका

Uddhav Thackeray 1 Uddhav Thackeray | मोदी-शाहांची हुकूमशाही विरोधकांचा छळ करते; ठाकरे गटाची टीका

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: देशातील पाच राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकांसाठी विरोधकांसह सत्ताधारी देखील जोरदार तयारी करत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आजचा सामना अग्रलेखात भाष्य केलं आहे. या मुद्द्यावर भाष्य करत असताना ठाकरे गटानं मोदी सरकारवर खोचक शब्द टीका केली आहे. ईडी धाडी घालून भाजप विरोधकांना तुरुंगात टाकत आहे. […]

Uddhav Thackeray | आपली अर्थव्यवस्था म्हणजे मोदी राजवटीतील ‘दमलेल्या’ रुपयाची कहाणी; ठाकरे गटाची टीका

Uddhav Thackeray jpg Uddhav Thackeray | आपली अर्थव्यवस्था म्हणजे मोदी राजवटीतील 'दमलेल्या' रुपयाची कहाणी; ठाकरे गटाची टीका

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: देशाच्या राजकारणात दररोज काही ना काही नवीन घडामोडी घडत असतात. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात देशाच्या अर्थव्यवस्थेवरून ठाकरे गटानं मोदी सरकारवर खोचक शब्द टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनच्या दिशेने धावत असल्याचे दावे पंतप्रधान मोदी आणि त्यांचा पक्ष उठताबसता करीत असतो. मग बेरोजगारी […]

Uddhav Thackeray | बेरीज, कूटनीती व किरकोळ गोष्टी…दोन वांझ भाषणे; ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात दररोज नवीन घडामोडी घडत आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीवर आजच्या सामना अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. त्याचबरोबर या अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटना पुन्हा एकदा शिंदे-फडणवीसांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. देवेंद्र फडणवीस सध्या व्यभिचार करणाऱ्यांच्या संगतीत आहे, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. […]

Uddhav Thackeray | ‘कलंक’ मतीचा झडो; ठाकरे गटाचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई: सध्या ‘कलंक’ या शब्दावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ‘नागपूरला लागलेला कलंक’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजप कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली. याच प्रकरणावर […]

Uddhav Thackeray | अध्यक्ष महोदय…हम करे सो ‘समान’ कायदा; ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई: ठाकरे गटानं पुन्हा एकदा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर या अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं 16 अपात्र आमदारांचा मुद्दा उचलून धरला आहे. पंतप्रधान मोदी भोपळात समान नागरी कायद्याचा गोपाळा करत आहे, पण त्यांचा समान नागरी कायदा म्हणजे एक प्रकारे हम करे सो समान कायदा असाच आहे, असं या … Read more

Sharad Pawar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपचा आदेश मान्य करावाच लागतो; शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सामना अग्रलेखात नमूद केलेल्या मुद्द्यांवर देखील शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्याचबरोबर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. भाजपमध्ये आदेश देण्याची पद्धत आहे. भाजपचा आलेला आदेश मुख्यमंत्री […]

Sharad Pawar | राष्ट्रवादी पक्षातील संजय राऊतांना काय माहित? शरद पवारांनी राऊतांना डिवचलं

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या विनंतीला मान देत राजीनामा मागे घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. अशात शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र चालवलं आहे. भाजपला टीका […]

Uddhav Thackeray | “हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्यांच्या राजवटीत ‘हिंदू खतरे में’ म्हणण्याची वेळ आलीय”; ठाकरे गटाचा टोला 

Uddhav Thackeray | मुंबई : लव्ह जिहादला विरोध दर्शविण्यासाठी आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यासाठी सकल हिंदू समाजाने काल मुंबईत विरोट मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये शिंदे गट आणि भाजपचे काही नेतेही सहभागी झाले होते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले. अशातच आता ठाकरे गटाने ‘सामना’तून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. काय … Read more