Sharad Pawar | अज्ञान आणि इतिहास माहीत नसल्यानं फडणवीस असं बोलतात – शरद पवार

Sharad Pawar | बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली तर ती बेईमानी आणि शरद पवार करता ती मुत्सद्देगिरी, असं कसं चालेल?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नाला शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. … Read more

BJP | “पक्षांतर्गत गटबाजीला वैतागलो म्हणून…”; भाजपच्या माजी शहराध्यक्षांचा गौप्यस्फोट

BJP | सोलापूर: काल (21 मे) सोलापूर शहरामध्ये काँग्रेसचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी भाजपच्या माजी शहराध्यक्षांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर त्यांनी यावेळी भाजपबद्दल मोठे खुलासे केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भाजप (BJP) चे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी (Ashok Nimbargi) यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलत असताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र … Read more

Sharad Pawar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपचा आदेश मान्य करावाच लागतो; शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

Sharad Pawar | सातारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सामना अग्रलेखात नमूद केलेल्या मुद्द्यांवर देखील शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्याचबरोबर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. भाजपमध्ये आदेश देण्याची पद्धत आहे. भाजपचा आलेला आदेश मुख्यमंत्री […]

Ajit Pawar | “ही सगळी नाटकं सुरू आहेत, अजित पवार भाजपसोबत येणार नाही” ; भाजप खासदाराचं स्पष्टीकरण

Ajit Pawar | अमरावती: गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. ही सगळी नाटकं सुरू आहे, अजित पवार भाजपसोबत येणार नाही, असं अनिल बोंडे म्हणाले आहे. अनिल बोंडे म्हणाले, “सगळे एकापेक्षा एक आहे. अजित […]

Jitendra Awhad | “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी काहीही चुकीचं बोललो नाही” – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. विरोधकांकडून त्यांच्या या वक्तव्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. त्याचबरोबर आव्हाडांविरोधात अनेक आंदोलन करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जितेंद्र आव्हाडांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. त्यावरून राज्यात पुन्हा एकदा … Read more

Sambhaji Chhatrapati | “आव्हाडांना याचे परिणाम भोगावे लागतील”; संभाजी राजे जितेंद्र आव्हाडांवर आक्रमक

Sambhaji Chhatrapati | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) नी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. विरोधकांकडून त्यांच्या या वक्तव्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. त्याचबरोबर आव्हाडांविरोधात अनेक आंदोलन करण्यात आली आहे. भाजपने ही आव्हाडांविरोधात आक्रमक भूमिका मांडली आहे. याबाबत स्वराज्य संघटनेचे प्रमुख … Read more