Browsing Tag

chandrakant patil

आता या आघाडी सरकारचा बुरखा टराटरा फाडला पाहिजे : चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टानं दिल्या आहेत. ओबीसी आरक्षणावरील अंतिम सुनावणीत हे आदेश देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टात विकास गवळी यांनी याचिका…
Read More...

जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण करणं हाच शरद पवारांचा उद्योग आहे; भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणावरून…

कोल्हापुर : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी सध्या राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची चौकशी आयोगापुढं चौकशी सुरु आहे. यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तर दिली. यावेळी त्यांनी या हिंसाचाराला तत्कालीन फडणवीस सरकार…
Read More...

“देवेंद्र फडणवीस येत्या वर्षभरात मुख्यमंत्री होतील”

मुंबई : भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी राज्याच्या राजकारणात मोठा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात सत्ता स्थापनेबाबत 2017 मध्येच चर्चा झाली होती. इतकेच नाही तर जागावाटप आणि खातेवाटपाच्या संदर्भातही चर्चा झाली…
Read More...

“आशिष शेलारांनी फडणवीसांवर टीका केलीय, भाजपाने तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा…”; काँग्रेसची…

मुंबई : भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात सत्ता स्थापनेबाबत 2017 मध्येच चर्चा झाली होती. इतकेच नाही तर जागावाटप आणि खातेवाटपाच्या संदर्भातही चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला. २०१७ मध्ये राष्ट्रवादीने युती करायला…
Read More...

“मिटकरी पुरोहितांची टिंगल करत असताना जयंत पाटील आणि धनंजय मुंडे हे हसून त्याला दाद देत…

पुणे : काल सांगलीत राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल वक्तव्य केलं होत. यावेळी मिटकरींनी भाषणात बोलताना एक किस्सा सांगितला होता. एका ठिकाणी मी गेलो. कन्यादान होत होतं. मी…
Read More...

“चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर मागेच सोडलं, आता त्यांना कोथरूडही लवकरच सोडावा लागेल”

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपाला पराभवाला सामोरी जावं लागलं आहे. या पराभवानंतर पाटील यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. दोन वर्षांपूर्वी…
Read More...

चंद्रकांत पाटील हिमालयात गेले तर मी पण त्यांच्यासोबत जाईन; जयंत पाटलांचा खोचक टोला

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. निवडणुकीअगोदर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात प्रचारासाठी तळ ठोकून होते. दोन वर्षांपूर्वी राज्यातील…
Read More...

‘हिमालय की गोद मे’, चंद्रकांत पाटील हिमालयात फरार, कोल्हापुरात पोस्टर झळकवत महाविकास…

कोल्हापूर : आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला. यामध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या जयश्री जाधव या ९६२२६ इतक्या मतांनी विजयी…
Read More...

कोल्हापुरातील निकालांनंतर हिमालयात जाणार का?, “चंद्रकांत पाटील म्हणाले की…”

कोल्हापूर : आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला.  यामध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या जयश्री जाधव या ९६२२६ इतक्या मतांनी विजयी…
Read More...

कोल्हापूरमधील काँग्रेसच्या विजयानंतर जितेंद्र आव्हाडांनी पोस्ट केलं चंद्रकांत पाटलांवर खोचक मीम!

कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूक राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी होती. आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला. यामध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला…
Read More...