Ravindra Dhangekar | “मुख्यमंत्री शिंदेंनी ज्या घरात पैसे वाटले ते घर माझच होतं”; धंगेकरांचा गंभीर आरोप

Ravindra Dhangekar | पुणे : पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकचं काल मतदान झालं  आणि निवडणूक संपली असली मात्र, तरीही या निवडणुकीचे आरोप-प्रत्यारोपांचे फटाके अजूनही फुटतच आहेत. ‘भाजपने कसब्यात पैसे वाटले’, असा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी मतदानाच्या दिवशी उपोषणही केलं होतं. आज रवींद्र धंगेकर यांनी आणखी एक … Read more

#Big_Braking | कसबा पोटनिवडणुकीला नवं वळण: धंगेकरांची उमेदवारी रद्द करा; भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी

#Big_Braking | पुणे : पुण्यातील कसबा (Kasba By-Election) आणि चिंचवड (Chinchwad) मतदारसंघात 26 फेब्रुवारी म्हणजेच उद्या पोटनिवडणूकीचं मतदार होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात शुक्रवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून निवडणूक आयोगाची अचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर उपोषण मागे  ‘प्रचाराची मुदत संपल्यानंतर भाजपने पोलिसांना … Read more

Nana Patole | “पैसे वाटतानाचे पुरावे माझ्याकडे”; नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी

Nana Patole | मुंबई : कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. ‘भाजपने कसब्यात पैशांचा पाऊस पाडलाय. भाजपकडून लोकांना पैसे वाटले जात आहेत. पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. पोलिसांनी माझ्या कार्यकर्त्यांना बोलावून दमदाटी केली’, असा गंभीर आरोप रविंद्र धंगेकरांनी केला आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा आरोप फेटाळून लावत … Read more

Devendra Fadnavis | “पैसे वाटणे ही संस्कृती काँग्रेस, राष्ट्रवादीची”; धंगेकरांच्या आरोपावरुन फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis | पुणे : पुण्यातील कसबा पेठेतील पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने पोलिसांसोबत मिळून कसब्यात पैसे वाटल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार आणि काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. या विरोधात शनिवार सकाळी कसबा गणपती मंदीरासमोर रविंद्र धंगेकर हे पत्नीसोबत उपोषणाला बसले आहेत. धंगेकरांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. “राजकीय स्टंट हे स्पष्टपणे … Read more