Pre Wedding Photoshoot | महाराष्ट्रात प्री वेडिंग शूटवर बंदी; मराठा संघटनेचा धाडसी निर्णय

Pre Wedding Photoshoot | सोलापूर : लग्न म्हटलं की, वर- वधू लग्नाच्या आधी वेडिंग शूट करून घेतात. कारण प्रत्येकाच्या आयुष्यतील लग्न ही एक महत्वाची गोष्ट आहे. परंतु, सध्या याच प्री वेडिंग शूटचं (Pre-Wedding Photoshoot) प्रमाण वाढलं आहे. तसचं सध्या काही समाजातून या प्री वेडिंग शूटवर (Pre – Wedding Photoshoot) बंदी घालण्यात येत आहे. तर आता … Read more