Kranti Redkar | “पापाचा घडा…” ; समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरने शेअर केला व्हिडिओ

Kranti Redkar | सध्या सीबीआयच्या (CBI) रडारवर असणारे NCB चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पत्नीने म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. तिने अप्रत्येक्षपणे सध्या समीर वानखेडे यांची सीबीआय (CBI) चौकशी सुरू असल्याने व्हिडिओ द्वारे टोला लगावलेला पाहायला मिळतं आहे. चांगुलपणावरच हे जग … Read more

Sameer Wankhede | NCB च्या अहवालात समीर वानखेडे आणि क्रांती रेडकरबाबत धक्कादायक खुलासा! जाणून घ्या सविस्तर

Sameer Wankhede | मुंबई: आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे चौकशीच्या भोवऱ्यात अडकलेले अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे दिवसेंदिवस या प्रकणात अडकत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर एनसीबीच्या एका अहवालातून समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालाच्या आधारे एनसीबीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात समीर वानखेडे यांच्या … Read more