Sameer Wankhede | समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ; 5 तास सीबीआयच्या चौकशीनंतर होऊ शकते निलंबन

Sameer Wankhede | मुंबई : सध्या सीबीआयच्या रडारवर असणारे एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळतं आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणी (Aryan Khan Drug Case) समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटींची खंडणी मगितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबत सीबीआयने गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर देखील छापा … Read more

Sameer Wankhede | NCB च्या अहवालात समीर वानखेडे आणि क्रांती रेडकरबाबत धक्कादायक खुलासा! जाणून घ्या सविस्तर

Sameer Wankhede | मुंबई: आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे चौकशीच्या भोवऱ्यात अडकलेले अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे दिवसेंदिवस या प्रकणात अडकत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर एनसीबीच्या एका अहवालातून समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालाच्या आधारे एनसीबीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात समीर वानखेडे यांच्या … Read more