Sameer Wankhede | समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ; 5 तास सीबीआयच्या चौकशीनंतर होऊ शकते निलंबन

Sameer Wankhede | मुंबई : सध्या सीबीआयच्या रडारवर असणारे एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळतं आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणी (Aryan Khan Drug Case) समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटींची खंडणी मगितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबत सीबीआयने गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर देखील छापा … Read more

Sameer Wankhede VS Shahrukh | बाप म्हणून मी तुमच्याकडे भीक मागतोय, शाहरुखने समीर वानखेडेंना मेसेज केला; वाचा संपूर्ण चॅटिंग

Sameer Wankhede VS Shahrukh | मुंबई: कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप एनसीबीचे मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात सीबीआयकडून चौकशी देखील चालू आहे. दरम्यान, सीबीआयकडून अनेक आरोप देखील करण्यात आले आहे. तर गुरुवारी (18मे) रोजी वानखेडे यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स जारी केले. परंतु, समीर वानखेडे यांनी … Read more

Siddharth-Kiara Wedding | सिद्धार्थ कियाराच्या लग्नात शाहरुख खानचा मोठा वाटा, करणार ‘ही’ खास गोष्ट

Siddharth-Kiara Wedding | जैसलमेर: सध्या सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहे. या चर्चा अफवा असल्याचे सांगितले जात होतं. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. या दोघांच्या लग्नाबाबत एक मोठी गोष्ट समोर आली आहे. या दोघांच्या लग्नात शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा … Read more

Supriya Sule | “शाहरुख खान भारताचा…”; ‘पठान’ चित्रपटावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule | मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या ‘पठान’ चित्रपटावरुन देशात मोठा राजकीय वाद उफाळला. या चित्रपटाची जगभरात चर्चा झाल्याचे पाहायला मिळते. अनेक वाद आणि टीकांनंतर अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली असून जगभरात आतापर्यंत ‘पठाण’ने 300 कोटी रुपये कमावले आहेत. … Read more

Kangana Ranaut । कंगना रनौतचा ‘पठाण’ चित्रपटावर अप्रत्यक्ष निशाणा; ट्विट करत म्हणाली…

Kangana Ranaut | मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत ट्विटर अकाऊंटवर परतली आहे. ट्विटरवर परत येताच कंगनाने फिल्म इंडस्ट्रीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. कंगनाने कोणाचेही नाव घेतले नसले तरी तिचे ट्विट पाहता शाहरुख खानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या पठाण चित्रपटावर निशाणा साधल्याचं दिसतंय. शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट आज (25 जानेवारी) प्रदर्शित झाला आहे. एकीकडे या … Read more