Western Dress | तुळजापूरनंतर पुण्यातील मंदिरात वेस्टर्न कपड्यांना बंदी

Vagheshwar Temple | पुणे : पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल जातं. सांस्कृतिक, शैक्षणिक वारसा लाभलेल्या पुणे शहरांमध्ये अनेक प्राचीन मंदिर पाहायला मिळतात. तर आता अशाच एका प्राचीन मंदिराबाबत एक माहिती समोर आली आहे. वाघोली येथील वाघेश्वर मंदिरमध्ये (Vagheshwar Temple) आता ड्रेस कोडचा नियम करण्यात आला आहे. यामुळे चर्चना उधाण आलं आहे. नक्की काय … Read more