Cyber Crime | पोलिस म्हणून आला अन् 7 लाख रुपये घेऊन गेला, जाणून घ्या नक्की काय प्रकरण?
Cyber Crime | पुणे: आजच्या युगात सायबर क्राईमच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. अशात पुण्यामध्ये असाच प्रकार घडल्याचं दिसलं आहे. पुणे शहरातील एका 27 वर्षीय महिलेच्या बँक खात्यातून तब्बल 7 लाख रुपये गायब झाले आहे. या महिलेने चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. A cyber criminal pretending to be a policeman stole … Read more