Apple New Launch | ॲपल करणार ‘हे’ नवीन प्रोडक्ट लॉन्च! कधी आणि कोणते? जाणून घ्या

Apple New Launch | टीम महाराष्ट्र देशा: दिग्गज टेक कंपनी ॲपल (Apple) ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करत असते. ॲपलचा सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजेच वर्ल्ड वाईल्ड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 05 जून पासून सुरू झाला आहे. या कार्यक्रमामध्ये कंपनी आपले नवीन प्रोडक्स लॉन्च करण्याची शक्यता वर्तवली जात … Read more

Health And Fitness | शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ सुपरफुड्सचा समावेश

Health And Fitness | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बहुतांश लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यामध्ये अनेकांना डायबिटीज, हाय-ब्लड प्रेशर इत्यादी गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करू शकतात. या पदार्थांमध्ये आढळणारे पोषक तत्व शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत … Read more

Iron-Rich Fruits | निरोगी राहण्यासाठी आहारात करा ‘या’ आयरनयुक्त फळांचा समावेश

Iron-Rich Fruits | टीम कृषीनामा: शरीरामध्ये माफक प्रमाणात आयरन असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आयरन शरीरातील हिमोग्लोबिन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. आयरन लाल रक्तपेशींमध्ये आढळणारा पदार्थ आहे, जो शरीराच्या पेशींमध्ये ऑक्सिजन वाहून नेतो. शरीरात आयरनची कमतरता असल्यास त्वचा फिकट पडणे, थकवा येणे, झोप न येणे, अस्वस्थता आणि अशक्तपणा जाणवायला लागतो. त्यामुळे शरीरातील आयरनची कमतरता भरून … Read more

Skin Care | चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने चमक वाढण्यासाठी सफरचंदाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: सफरचंद (Apple) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर सफरचंद आपल्या त्वचेसाठी देखील उपयुक्त ठरू शकते. सफरचंदामध्ये कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस, आयरन आणि विटामिन सी आढळून येते. हे गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे तज्ञ ही दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद खाल्ल्याने शरीर निरोगी राहते त्याबरोबर त्वचेला अनेक … Read more