Pineapple | उन्हाळ्यामध्ये नक्की करा अननसाचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Pineapple | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये अननसाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. अननसामध्ये भरपूर प्रमाणात सोडियम, पोटॅशियम, प्रोटीन, विटामीन सी, आयरन इत्यादी घटक आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये अननस खाल्ल्याने शरीर दीर्घकाळ हायड्रेट राहते. अननसाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि पचनसंस्थाही निरोगी राहते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये अननसाचे सेवन केल्याने … Read more

Weight Loss | उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचे असेल, तर ‘या’ फळांचे सेवन करणे टाळा

Weight Loss | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याची सवयींमुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती वाढत्या वजनाच्या समस्येला झुंज देत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लोक जिममध्ये घाम गाळत असतात. मात्र, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामासोबत सकस आहाराचे सेवन करणे खूप महत्त्वाचे असते. योग्य आहाराचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते आणि आरोग्य ही तंदुरुस्त राहते. … Read more

Iron-Rich Fruits | निरोगी राहण्यासाठी आहारात करा ‘या’ आयरनयुक्त फळांचा समावेश

Iron-Rich Fruits | टीम कृषीनामा: शरीरामध्ये माफक प्रमाणात आयरन असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आयरन शरीरातील हिमोग्लोबिन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. आयरन लाल रक्तपेशींमध्ये आढळणारा पदार्थ आहे, जो शरीराच्या पेशींमध्ये ऑक्सिजन वाहून नेतो. शरीरात आयरनची कमतरता असल्यास त्वचा फिकट पडणे, थकवा येणे, झोप न येणे, अस्वस्थता आणि अशक्तपणा जाणवायला लागतो. त्यामुळे शरीरातील आयरनची कमतरता भरून … Read more