Mint Tea | उन्हाळ्यामध्ये करा पुदिन्याची चहाचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Mint Tea | टीम महाराष्ट्र देशा: बहुतांश लोकांना आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करायला आवडते. हिवाळ्यामध्ये चहा पिणे आरोग्यासाठी योग्य असते. मात्र, उन्हाळ्यामध्ये चहाचे अति प्रमाणात सेवन केल्याने पोटात गॅस आणि ऍसिडिटीच्या समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही दुधाच्या चहा ऐवजी पुदिन्याच्या चहाचे सेवन करू शकतात. पुदिनाच्या चहाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू […]

Buttermilk With Curry Leaves | उन्हाळ्यामध्ये ताकात कढीपत्ता मिसळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Buttermilk With Curry Leaves | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये ताकाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या गरम वातावरणात ताक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. ताकामध्ये विटामिन ए, विटामिन बी, कॅलरीज, प्रोटीन आणि फॅट भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. ताकासोबत कढीपत्त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या दोन्हीमध्ये आढळणारे […]

Curd Benefits | उन्हाळ्यात रात्री करा दह्याचे सेवन, आरोग्याला मिळतील ‘हे’ फायदे

Curd Benefits | टीम महाराष्ट्र देशा: दही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. दह्यामध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. दह्यामध्ये हेल्दी फॅट, कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम आणि मिनरल्स इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही रात्री दह्याचे सेवन करू शकतात. रात्री दह्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक […]

Mango Leaf | उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या पानाचा चहा प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Mango Leaf | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी (Health care) अधिक घ्यावी लागते. कारण या गरम वातावरणामध्ये आरोग्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीराची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये तुम्ही निरोगी राहण्यासाठी आंब्याच्या पानांची मदत घेऊ शकतात. यामध्ये आढळणारे गुणधर्म उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए, […]

Buttermilk | उन्हाळ्यामध्ये रात्री जेवणानंतर ताकाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Buttermilk | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये ताकाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ताकामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस आढळून येते, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करते. त्याचबरोबर ताकामध्ये फॅट आणि कॅलरीज कमी प्रमाणात आढळून येतात. उन्हाळ्यामध्ये सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कधीही ताकाचे सेवन करता येते. मात्र, रात्री जेवणानंतर ताकाचे सेवन केल्याने […]

Health Care | उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाण्यासोबत करा ‘या’ औषधी वनस्पतींचे सेवन

Health Care | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी अधिक घ्यावी लागते. कारण उन्हामुळे आरोग्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक उपायांची मदत घेऊ शकतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही औषधी वनस्पतींचे पाण्यात उकळून सेवन करू शकतात. कारण या वनस्पतींचे पाण्यासोबत सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते आणि निरोगी राहते. […]

Kiwi Benefits | उन्हाळ्यामध्ये नक्की करा किवीचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Kiwi Benefits | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी (Health care) अधिक घ्यावी लागते. या गरम वातावरणामुळे अनेक रोग आणि संक्रमणांचा धोका वाढतो. या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही पोषक आहाराचे सेवन करू शकतात. यामध्ये तुम्ही किवीचे सेवन करू शकतात. किवी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये विटामिन ई, विटामिन सी, आयरन, फायबर, पोटॅशियम, कॉपर, फोलेट, […]

Muskmelon Juice | उन्हाळ्यामध्ये खरबूजचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Muskmelon Juice | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये खरबूज बाजारामध्ये सहज उपलब्ध असते. खरबूज आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड ठेवण्यासाठी खरबुजाचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते. खरबुजामध्ये विटामिन सी, विटामिन के, फायबर, फॉलेट, कॉपर, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर खरबुजामध्ये 90% […]

Poppy Seeds | उन्हाळ्यामध्ये नक्की करा खसखसचे सेवन, आरोग्याला मिळतील ‘हे’ फायदे

Poppy Seeds | टीम महाराष्ट्र देशा: खसखस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. खसखसमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये प्रोटीन, फायबर, कॉपर, कॅल्शियम, आयरन इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. उन्हाळ्यामध्ये खसखसचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. खसखसचा प्रभाव थंड मानला जातो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खसखसचे सेवन करणे चांगले मानले […]

Coriander Seeds Water | उन्हाळ्यामध्ये धन्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Coriander Seeds Water | टीम महाराष्ट्र देशा: बहुतेक भारतीय स्वयंपाक घरात धने वापरले जातात. धन्याचा वापर केल्याने जेवणाची चव वाढते. त्याचबरोबर यामध्ये आयरन, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. धन्याचा प्रभाव थंड मानला जातो. त्यामुळे उष्माघाताच्या समस्येवर मात करण्यासाठी धने उपयुक्त […]

Gulakand Benefits | उन्हाळ्यामध्ये गुलकंदाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Gulakand Benefits | टीम महाराष्ट्र देशा: गुलकंद आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. गुलकंदामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, अँटिऑक्सिडेंट, पोटॅशियम इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये गुलकंदाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. कारण गुलकंदाचा प्रभाव थंड असतो. गुलकंद खाल्ल्याने उष्माघाताची समस्या (Heatstroke problem) दूर होऊ शकते. दररोज एक चमचा […]

Honey Benefits | उन्हाळ्यामध्ये करा मधाचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Honey Benefits | टीम महाराष्ट्र देशा: मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. उन्हाळ्यामध्ये मधाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. मधामध्ये विटामिन बी, कॅल्शियम, आयरन, जस्त, कॉपर इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्याचबरोबर यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीइम्प्लिमेंटरी, अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टरियल गुणधर्म देखील आढळून येतात, जे आरोग्याची काळजी (Health care) घेण्यास मदत करतात. याशिवाय […]

Celery Seeds | पोटाच्या ‘या’ समस्या दूर करण्यासाठी करा ओव्याचा वापर

Celery Seeds | टीम महाराष्ट्र देशा: ओवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. ओव्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि आयरन भरपूर प्रमाणात आढळून येते, त्यामुळे ओव्याचे सेवन केल्याने पोटाच्या अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्टता, अपचन, पोट फुगणे इत्यादी पोटाच्या समस्यांवर मात करण्यासाठी ओवा उपयुक्त ठरू शकतो. पोटाचे आरोग्य (Stomach health) राखण्यासाठी तुम्ही थेट […]

Fennel Seeds | उन्हाळ्यामध्ये उष्माघाताची समस्या टाळायची असेल, तर बडीशेपचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

Fennel Seeds | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये गरम वातावरणामुळे उष्माघात (Heatstroke) ची समस्या निर्माण होते. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यावर मात करण्यासाठी तुम्ही बडीशेपचे सेवन करू शकतात. उन्हाळ्यामध्ये बडीशेपचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. बडीशेपमध्ये कॅल्शियम, फायबर, विटामिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे उष्माघाताच्या […]

Pineapple | उन्हाळ्यामध्ये नक्की करा अननसाचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Pineapple | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये अननसाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. अननसामध्ये भरपूर प्रमाणात सोडियम, पोटॅशियम, प्रोटीन, विटामीन सी, आयरन इत्यादी घटक आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये अननस खाल्ल्याने शरीर दीर्घकाळ हायड्रेट राहते. अननसाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि पचनसंस्थाही निरोगी राहते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये अननसाचे सेवन केल्याने … Read more