Dark Circles | डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी दह्याच्या ‘या’ पद्धतीने करा वापर

Dark Circles | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल डोळ्याखालील काळी वर्तुळे ही एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे. अनियमित जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती या समस्येला झुंज देत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, या उत्पादनांचा वापर […]

Curd Benefits | उन्हाळ्यात रात्री करा दह्याचे सेवन, आरोग्याला मिळतील ‘हे’ फायदे

Curd Benefits | टीम महाराष्ट्र देशा: दही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. दह्यामध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. दह्यामध्ये हेल्दी फॅट, कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम आणि मिनरल्स इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही रात्री दह्याचे सेवन करू शकतात. रात्री दह्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक […]

Hair Care | उन्हाळ्यामध्ये केसांची निगा राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते दही, जाणून घ्या वापर करण्याची पद्धत

Hair Care | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये धूळ, प्रदूषण आणि सूर्याच्या अतिनील किरणांमुळे केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी दही (Curd) एक सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. दह्यामध्ये आढळणारे गुणधर्म केसांची काळजी घेण्यास मदत करतात. यामध्ये आढळणारे विटामिन बी6, विटामिन डी, प्रोटीन, … Read more

Curd Benefits | रोज सकाळी नाश्त्यामध्ये दह्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Curd Benefits | टीम महाराष्ट्र देशा: दही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बहुतांश लोक दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात दह्याचे सेवन करतात. परंतु सकाळच्या नाश्त्यामध्ये दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन, आयरन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, फॉलेट इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे दह्याचे दररोज सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर … Read more

Health Tips | ‘या’ लोकांनी नाही खायला पाहिजे दही, आरोग्याला होऊ शकते हानी

Health Tips | टीम महाराष्ट्र देशा: दही (Curd) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये माफक प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम इत्यादी घटक आढळून येतात. त्याचबरोबर दही एक उत्कृष्ट प्रोबायोटीन आहे. दही आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना प्रोत्साहन देऊन पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर दह्याचे सेवन केल्याने त्वचा आणि केस देखील निरोगी … Read more