Besan For Hair | बेसनाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील मऊ आणि चमकदार

Besan For Hair | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाणे पिण्याचे सवयीमुळे केसांना समस्यांना (Hair problems) सामोरे जावे लागते. केसांच्या या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही बेसनाचा वापर करू शकतात. होय! बेसनाच्या मदतीने केसांच्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात. बेसनामध्ये आढळणारे गुणधर्म केसांची काळजी […]

Sticky Hair | उन्हाळ्यात चिकट केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Sticky Hair | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये घामामुळे केस खूप खराब होतात. घामामुळे केस चिकट व्हायला लागतात. परिणामी केस गळणे (Hair loss), केस तुटणे इत्यादी समस्या निर्माण होतात. घामामुळे केस चिकट झाल्याने खाज, जळजळ इत्यादी समस्या उद्भवला लागतात. अशा परिस्थितीत दररोज केस धुवावे लागतात. मात्र, दररोज केस धुणे केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे केसातील […]

Hair Care | उन्हाळ्यामध्ये केसांची निगा राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते दही, जाणून घ्या वापर करण्याची पद्धत

Hair Care | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये धूळ, प्रदूषण आणि सूर्याच्या अतिनील किरणांमुळे केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी दही (Curd) एक सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. दह्यामध्ये आढळणारे गुणधर्म केसांची काळजी घेण्यास मदत करतात. यामध्ये आढळणारे विटामिन बी6, विटामिन डी, प्रोटीन, … Read more

Coconut Oil | उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ पद्धतीने वापरा खोबरेल तेल

Coconut Oil | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामुळे केसांची काळजी (Hair Care) अधिक घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये गरम वातावरणामुळे केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पोषक तत्वांचा अभाव, खराब जीवनशैली आणि रसायनिक उत्पादनांच्या वापरामुळे केसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. केसांच्या या समस्यांवर मात करण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरू शकते. खोबरेल … Read more

Sunscreen | केसांना सनस्क्रीन लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Sunscreen | टीम महाराष्ट्र देशा: सनस्क्रीनबद्दल सर्वांनीच ऐकले आहे. सनस्क्रीन नेहमी त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी वापरली जाते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी सनस्क्रीन उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या अतिनील किरणांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपले केस स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरडे करून घ्यावे लागतील. त्यानंतर केसांच्या मुळापासून … Read more

Rosemary Water | रोजमेरी वॉटरचा वापर केल्याने केसांना मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Rosemary Water | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे केसांना अनेक समस्यांना (Hair problems) तोंड द्यावे लागते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र, ही उत्पादने केसांना दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही रोजमेरी … Read more

Hot Water Bath | गरम पाण्याने अंघोळ करणे ठरू शकते धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Hot Water Bath | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण गरम पाण्याने अंघोळ करत असतो. हिवाळ्यामध्ये थंडीचे वातावरण असल्यामुळे थंड पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. पण तुम्हाला माहित आहे का? थंड पाण्याऐवजी गरम पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. होय! खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला अनेक गंभीर समस्यांचा सामना … Read more