Pomegranate Side Effects | डाळिंबाचे अतिप्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Pomegranate Side Effects | टीम महाराष्ट्र देशा: डाळिंब आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, पोटॅशियम, विटामिन सी आणि फायबर आढळून येते. त्यामुळे डाळिंबाचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि अशक्तपणा दूर होतो. बहुतांश लोकांना डाळिंब खायला खूप आवडते. मात्र, डाळींबाचे अति सेवन केल्याने आरोग्याला काही दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. … Read more

Metabolism | शरीरातील मेटॉलिझम सुधारण्यासाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Metabolism | टीम कृषीनामा: निरोगी राहण्यासाठी मेटॉलिझम नियंत्रणात राहणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीरातील मेटॉलिझम कमकुवत होते, तेव्हा अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. मेटॉलिझमची कमतरता असल्यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते आणि शरीरात गंभीर आजारांचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मेटॉलिझम नियंत्रणात राहणे खूप महत्त्वाचे आहे. मेटॉलिझम कमकुवत असल्यास थकवा, लठ्ठपणा, त्वचेच्या समस्या, सांधेदुखी … Read more

Coconut Oil | चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Coconut Oil | टीम कृषीनामा: खोबरेल तेल जवळजवळ प्रत्येक घरात वापरले जाते. कारण खोबरेल तेल नियमित आपल्या केसांना लावल्याने केस निरोगी राहतात. त्याचबरोबर अनेकजण त्वचेवर (Skin) खोबरेल तेल लावत असतात. चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने त्वचा चमकदार होते आणि मुरुमांची समस्या कमी होते. या तेलाने त्वचेवरील अनेक समस्या देखील दूर होतात. खोबरेल तेल चेहऱ्यावर सहज पद्धतीने … Read more

Skin Care With Ice | बर्फाच्या मदतीने चेहऱ्यावरील ‘या’ समस्या सहज होतात दूर

Skin Care With Ice | टीम कृषीनामा: त्वचेच्या समस्या सोडवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करत असतात. कारण प्रत्येकालाच निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असते. त्वचेच्या संबंधित समस्या सोडवण्यासाठी तुम्ही बर्फाचा वापर करू शकतात. बर्फाच्या मदतीने चेहऱ्यावरील अनेक समस्या सहज दूर होतात. बर्फाचे तुकडे रोज चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स, सुरकुत्या, डाग इत्यादी समस्या कमी होऊ शकतात. … Read more

Hot Water Bath | गरम पाण्याने अंघोळ करणे ठरू शकते धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Hot Water Bath | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण गरम पाण्याने अंघोळ करत असतो. हिवाळ्यामध्ये थंडीचे वातावरण असल्यामुळे थंड पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. पण तुम्हाला माहित आहे का? थंड पाण्याऐवजी गरम पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. होय! खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला अनेक गंभीर समस्यांचा सामना … Read more