Dizziness | उन्हाळ्यामध्ये सतत चक्कर येते का? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Dizziness | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी (Health care) अधिक घ्यावी लागते. कारण उन्हाळ्यामध्ये गरम वातावरणामुळे डीहायड्रेशन (Dehydration) च्या समस्याला सामोरे जावे लागते. उन्हामध्ये जास्त वेळ राहिल्याने अनेकांना चक्कर येते. सतत चक्कर येणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे या समस्यांवर उपाय करणे खूप महत्त्वाचे असते. उन्हामुळे चक्कर येत असेल, तर तुम्ही त्यावर काही घरगुती […]

Depression | ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने डिप्रेशन आणि चिंता होऊ शकते दूर

Depression | टीम महाराष्ट्र देशा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे बहुतांश लोक डिप्रेशन आणि चिंतेचे शिकार होतात. त्याचबरोबर चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आणि अनियमित जीवनशैलीमुळे बहुतांश लोकांना मानसिक आजाराला सामोरे जावे लागते. या समस्यांचा मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये अनेक लोक औषधांचे सेवन करतात. मात्र, औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे या समस्यांवर मात … Read more

Oily Skin | तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ग्लिसरीनचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Oily Skin | टीम कृषीनामा: ग्लिसरीन (Glycerin) आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्वचेची काळजी घेण्यासाठी आरोग्य तज्ञ देखील ग्लिसरीन वापरण्याचा सल्ला देतात. बहुतांश सौंदर्य उत्पादनामध्ये ग्लिसरीनचा वापर केला जातो. कारण ग्लिसरीन त्वचेची काळजी घेण्यासोबतच त्वचेला हायड्रेट ठेवते. त्याचबरोबर तेलगट त्वचेची काळजी घेण्यासाठी ग्लिसरीन उपयुक्त ठरू शकते. तुम्ही जर तेलकट त्वचेच्या समस्येपासून त्रस्त असेल तर … Read more

Periods Mood | मासिक पाळी दरम्यान मुड स्विंग टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Periods Mood | टीम कृषीनामा: मासिक पाळी सुरू असताना महिलांचा मूड प्रत्येक क्षणी बदलत असतो. मासिक पाळीमध्ये महिलांना वेदनांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी सुरू असताना थकवा, अस्वस्थता, झोप न लागणे इत्यादी समस्या उत्पन्न होतात. त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये महिलांचे मुड सतत बदलत असतात. हे मूड नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी अनेक महिला वेगवेगळे पर्याय … Read more

Eye Care | डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आहारात करा ‘या’ ज्यूसचा समावेश

Eye Care | टीम कृषीनामा: आजकाल लोक आपला बहुतांश वेळ कम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईल यासारख्या उपकरणांवर घालवत असतात. तर काही लोक आपला वेळ घालवण्यासाठी वेब सिरीज आणि चित्रपट बघत असतात. बराच वेळ स्क्रीनसमोर घालवल्याने डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. इलेक्ट्रॉनिक उपकरणांसमोर वेळ घालवल्याने डोळ्यांना दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. यामुळे काचबिंदू, मोतीबिंदू, डोळे कोरडे होणे, रातांधळेपणा … Read more

Coconut Oil | चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Coconut Oil | टीम कृषीनामा: खोबरेल तेल जवळजवळ प्रत्येक घरात वापरले जाते. कारण खोबरेल तेल नियमित आपल्या केसांना लावल्याने केस निरोगी राहतात. त्याचबरोबर अनेकजण त्वचेवर (Skin) खोबरेल तेल लावत असतात. चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने त्वचा चमकदार होते आणि मुरुमांची समस्या कमी होते. या तेलाने त्वचेवरील अनेक समस्या देखील दूर होतात. खोबरेल तेल चेहऱ्यावर सहज पद्धतीने … Read more

Teeth Care | दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी करा ‘या’ पद्धती फॉलो

Teeth Care | टीम कृषीनामा: स्त्री असा पुरुष प्रत्येकालाच स्वच्छ दात हवे असतात. दात व्यवस्थित असल्यावर व्यक्तिमत्त्वाचा वेगळा प्रभाव पडतो. त्याउलट दात पिवळे असल्यामुळे अनेक लोक हसणे आणि इतरांशी बोलणे टाळतात. दातांची काळजी घेण्यासाठी आणि दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी लोक अनेक उत्पादनांचा वापर करतात. ही उत्पादन दातांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे दातांची काळजी घेण्यासाठी तुम्ही … Read more

Skin Care Tips | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो ‘या’ तेलांचा वापर

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकालाच निरोगी आणि चमकदार त्वचा (Skin) हवी असते. पण बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अनियमित आहारामुळे चेहऱ्यावरील अनेक समस्या वाढतात. यामध्ये प्रामुख्याने चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे डाग यायला सुरुवात होते. त्यामुळे चेहरा ठिसूळ आणि निस्तेज दिसायला लागतो. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करतात. मात्र अनेकदा या पद्धतींचा … Read more