Health Care | उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाण्यासोबत करा ‘या’ औषधी वनस्पतींचे सेवन

Health Care | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी अधिक घ्यावी लागते. कारण उन्हामुळे आरोग्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक उपायांची मदत घेऊ शकतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही औषधी वनस्पतींचे पाण्यात उकळून सेवन करू शकतात. कारण या वनस्पतींचे पाण्यासोबत सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते आणि निरोगी राहते. […]

Ayurvedic Herbs | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पतींचा करा वापर

Ayurvedic Herbs | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. यासाठी बहुतांश लोक ब्युटी प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र, सतत ब्युटी प्रॉडक्टचा वापर करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करू शकतात. या आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. खालील औषधी … Read more

Skin Care With Herbs | चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा ‘या’ औषधी वनस्पतींचा वापर

Skin Care With Herbs | टीम कृषीनामा: आजकाल प्रत्येकाला चमकदार आणि निरोगी त्वचा हवी असते. त्याचबरोबर प्रत्येकाला सुरकुत्या आणि डागांशिवाय त्वचा हवी असते. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे उत्पादन वापरतात. पण ही उत्पादन चेहऱ्याला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्यामुळे चेहऱ्यावरील … Read more