Celery Seeds | पोटाच्या ‘या’ समस्या दूर करण्यासाठी करा ओव्याचा वापर

Celery Seeds | टीम महाराष्ट्र देशा: ओवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. ओव्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि आयरन भरपूर प्रमाणात आढळून येते, त्यामुळे ओव्याचे सेवन केल्याने पोटाच्या अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्टता, अपचन, पोट फुगणे इत्यादी पोटाच्या समस्यांवर मात करण्यासाठी ओवा उपयुक्त ठरू शकतो. पोटाचे आरोग्य (Stomach health) राखण्यासाठी तुम्ही थेट […]

Digestive System | पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पेयांचा समावेश

Digestive System | टीम कृषीनामा: निरोगी राहण्यासाठी पचनसंस्था सुरळीत असणे खूप महत्त्वाचे आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवय आणि अनियमित जीवनशैलीमुळे पचनसंस्था हळूहळू कमकुवत होत जाते. जेव्हा तुमची पचन संस्था नीट काम करत नाही तेव्हा पोट फुगणे, गॅस, बद्धकोष्टता, अपचन यासारख्या समस्या निर्माण व्हायला लागतात. या समस्या दीर्घकाळ राहिल्यास गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पचन … Read more