Mango Leaf | उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या पानाचा चहा प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Mango Leaf | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी (Health care) अधिक घ्यावी लागते. कारण या गरम वातावरणामध्ये आरोग्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीराची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये तुम्ही निरोगी राहण्यासाठी आंब्याच्या पानांची मदत घेऊ शकतात. यामध्ये आढळणारे गुणधर्म उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ए, […]

Kiwi Benefits | उन्हाळ्यामध्ये नक्की करा किवीचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Kiwi Benefits | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी (Health care) अधिक घ्यावी लागते. या गरम वातावरणामुळे अनेक रोग आणि संक्रमणांचा धोका वाढतो. या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही पोषक आहाराचे सेवन करू शकतात. यामध्ये तुम्ही किवीचे सेवन करू शकतात. किवी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये विटामिन ई, विटामिन सी, आयरन, फायबर, पोटॅशियम, कॉपर, फोलेट, […]

Rajgira | राजगिऱ्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Rajgira | टीम महाराष्ट्र देशा: राजगिरा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. भारतीय स्वयंपाक घरामध्ये राजगिरा सहज उपलब्ध असतो. यामध्ये कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, फायबर आणि प्रोटीन इत्यादी पोषक तत्व आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. राजगिऱ्याचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहू शकते. त्याचबरोबर नियमित राजगिरा खाल्ल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू … Read more

Carom Seeds | ओव्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Carom Seeds | टीम महाराष्ट्र देशा: जवळपास प्रत्येक भारतीय घरामध्ये ओवा वापरला जातो. जेवणाची चव वाढवण्यासाठी ओव्याचा वापर केला जातो. ओवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कारण ओव्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, आयरन, पोटॅशियम इत्यादी पोषक तत्व आढळून येतात. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी ओवा फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्ही ओव्याच्या … Read more

Orange Benefits | उन्हाळ्यामध्ये संत्र्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Orange Benefits | टीम महाराष्ट्र देशा: संत्रा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कारण संत्र्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, आयरन, विटामिन सी इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. संत्र्याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि पचनसंस्थाही तंदुरुस्त राहते. उन्हाळ्यामध्ये संत्र्याचे सेवन केल्याने शरीर दीर्घकाळ हायड्रेट राहते. उन्हाळ्यामध्ये संत्र्याच्या सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. उन्हाळ्यामध्ये … Read more

Pineapple Juice | सकाळी नाश्त्यामध्ये अननसाच्या ज्यूसचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Pineapple Juice | टीम महाराष्ट्र देशा: अननस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर अननसाच्या रसाचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. अननसाच्या रसामध्ये प्रोटीन, फायबर, विटामिन सी आणि फोलेट इत्यादी पोषक गुणधर्म आढळून  येतात. अननसाचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि पचनसंस्थाही निरोगी राहते. सकाळी नाश्त्याच्या वेळी अननसाच्या रसाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. सकाळी … Read more

Buttermilk and Jaggery | ताकासोबत गुळाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Buttermilk and Jaggery | टीम कृषीनामा: उन्हाळ्यामध्ये उष्माघात टाळण्यासाठी आणि शरीराला थंडावा प्रदान करण्यासाठी बहुतांश लोक ताकाचे सेवन करत असतात. ताकामध्ये आढळणारे गुणधर्म पचनसंस्थेसाठी देखील खूप फायदेशीर मानले जातात. ताकामध्ये आढळणारे गुणधर्म शरीराला ऊर्जा आणि पोषण देण्याचे काम करतात. त्याचबरोबर या वातावरणात ताकासोबत गुळाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. गुळामध्ये आढळणारे गुणधर्म आरोग्यासाठी … Read more

Vitamin D | सप्लीमेंट्स नाही, तर ‘या’ पदार्थांचे सेवन करून विटामिन डीची कमतरता करा दूर

Vitamin D | टीम कृषीनामा: निरोगी राहण्यासाठी शरीरात आवश्यक ती जीवनसत्वे पुरेशा प्रमाणात असणे खूप महत्त्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात विटामिन डी मुबलक प्रमाणात असणे खूप महत्त्वाचे आहे. कॅल्शियम शोषण्यासाठी विटामिन डी महत्त्वाचे असते. त्याचबरोबर हाडांच्या वाढीस आणि हाडांच्या पुनर्वसनाला चालना देण्यासाठी विटामिन डी महत्वाची भूमिका बजावते. त्याचबरोबर विटामिन डी रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरातील जळजळ … Read more