Spinach Water | रोज सकाळी पालकाचे पाणी उकळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Spinach Water | टीम महाराष्ट्र देशा: पालक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पालकामध्ये विटामिन, मिनरल्स, कॅल्शियम, पोटॅशियम, आयरन, सोडियम, मॅग्नेशियम इत्यादी पोषक घटक आढळून येतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. पालकासोबतच पालकाचे पाणी आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्ही पाण्यामध्ये पालक उकळून त्या पाण्याचे सेवन करू शकतात. हे पाणी प्यायल्याने आरोग्याला खालील … Read more

Buttermilk and Jaggery | ताकासोबत गुळाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Buttermilk and Jaggery | टीम कृषीनामा: उन्हाळ्यामध्ये उष्माघात टाळण्यासाठी आणि शरीराला थंडावा प्रदान करण्यासाठी बहुतांश लोक ताकाचे सेवन करत असतात. ताकामध्ये आढळणारे गुणधर्म पचनसंस्थेसाठी देखील खूप फायदेशीर मानले जातात. ताकामध्ये आढळणारे गुणधर्म शरीराला ऊर्जा आणि पोषण देण्याचे काम करतात. त्याचबरोबर या वातावरणात ताकासोबत गुळाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. गुळामध्ये आढळणारे गुणधर्म आरोग्यासाठी … Read more

Health Care Tips | हिवाळ्यामध्ये डिंकाचे सेवन केल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये आरोग्याची (Health) अधिक काळजी घ्यावी लागते. कारण हिवाळ्यामध्ये शरीराला मोसमी आजारांपासून दूर ठेवावे लागते. त्यामुळे हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोक आपल्या आहारात बदल करतात. यामध्ये अनेकजण आपल्या आहारात डिंकाचा समावेश करतात. कारण डिंकामध्ये प्रोटीन, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट इत्यादी गोष्टी माफक प्रमाणात उपलब्ध … Read more