Cucumber Benefits | काकडीचे फक्त उन्हाळ्यात नाही तर हिवाळ्यात देखील आहे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

cucumber jpg Cucumber Benefits | काकडीचे फक्त उन्हाळ्यात नाही तर हिवाळ्यात देखील आहे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

Cucumber Benefits | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात नागरिकांना ऑक्टोबर हिटने हैराण करून टाकले होते. अशात नोव्हेंबर सुरू झाल्यापासून राज्यात थंडीची चाहूल लागत आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पहाटेच्या वेळी गुलाबी थंडी जाणवायला लागली आहे. वातावरणात बदल झाला तर आपल्याला खाण्यापिण्यात देखील बदल करावे लागतात. कारण बदलत्या वातावरणानुसार आरोग्याची […]

Honey Benefits | उन्हाळ्यामध्ये करा मधाचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Honey Benefits | टीम महाराष्ट्र देशा: मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. उन्हाळ्यामध्ये मधाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. मधामध्ये विटामिन बी, कॅल्शियम, आयरन, जस्त, कॉपर इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्याचबरोबर यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीइम्प्लिमेंटरी, अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टरियल गुणधर्म देखील आढळून येतात, जे आरोग्याची काळजी (Health care) घेण्यास मदत करतात. याशिवाय […]

Mango Benefits | उन्हाळ्यामध्ये आंब्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Mango Benefits | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आंबा सहज उपलब्ध असतो. या गरम वातावरणामध्ये आंब्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात सोडियम, पोटॅशियम, आयरन, आणि विटामिन सी इत्यादी पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्याची काळजी (Health care) घेण्यास मदत करतात. आंब्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि शरीराचा थकवा दूर … Read more

Summer Food | उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Summer Food | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये गरम वातावरणामुळे आरोग्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यामध्ये शरीराला उष्णतेपासून वाचवण्यासोबतच शरीराला हायड्रेट ठेवणे खूप आवश्यक असते. कारण जेव्हा शरीर हायड्रेट असते तेव्हा तुम्ही ऊर्जावान आणि ताजतवाने राहू शकतात. उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचे सेवन … Read more