Mango Side-effects | आंब्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Mango Side-effects | टीम महाराष्ट्र देशा: आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. बहुतांश लोकांना आंबा खायला आवडतो. आंब्यामध्ये विटामिन ए आणि विटामिन डी यासारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे आंब्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र, अति प्रमाणात आंब्याचे सेवन केल्याने आरोग्याला काही दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. आंबा आपल्या आरोग्यासाठी जितका फायदेशीर मानला […]

Weight Loss | उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचे असेल, तर ‘या’ फळांचे सेवन करणे टाळा

Weight Loss | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याची सवयींमुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती वाढत्या वजनाच्या समस्येला झुंज देत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लोक जिममध्ये घाम गाळत असतात. मात्र, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामासोबत सकस आहाराचे सेवन करणे खूप महत्त्वाचे असते. योग्य आहाराचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते आणि आरोग्य ही तंदुरुस्त राहते. … Read more

Mango Benefits | उन्हाळ्यामध्ये आंब्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Mango Benefits | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आंबा सहज उपलब्ध असतो. या गरम वातावरणामध्ये आंब्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात सोडियम, पोटॅशियम, आयरन, आणि विटामिन सी इत्यादी पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्याची काळजी (Health care) घेण्यास मदत करतात. आंब्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि शरीराचा थकवा दूर … Read more

Mango Juice | उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Mango Juice | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये बाजारात आंबे सहज उपलब्ध असतात. आंबा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याचबरोबर आंब्याचा रस देखील आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. कारण यामध्ये विटामिन सी, बीटा-केरोटीन, आयरन, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी (Health Care) घेण्यास मदत करतात. त्यामुळे आंब्याच्या रसाचे सेवन करणे … Read more