Weight Loss | उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचे असेल, तर ‘या’ फळांचे सेवन करणे टाळा

Weight Loss | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याची सवयींमुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती वाढत्या वजनाच्या समस्येला झुंज देत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लोक जिममध्ये घाम गाळत असतात. मात्र, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामासोबत सकस आहाराचे सेवन करणे खूप महत्त्वाचे असते. योग्य आहाराचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते आणि आरोग्य ही तंदुरुस्त राहते. … Read more

Skin Care Tips | चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: स्त्रिया सेवा पुरुष प्रत्येकाला चमकदार (Glowing) आणि निरोगी (Healthy) त्वचा हवी असते. त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत असतो. यासाठी लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे क्रीम आणि लोशन वापरतात. मात्र, या केमिकलयुक्त उत्पादनांचा चेहऱ्यावर अनेकदा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी नेहमी नैसर्गिक पद्धतींचा … Read more

Piles | ‘या’ फळांचे सेवन केल्याने मूळव्याध राहू शकतो नियंत्रणात

Piles | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल मूळव्याधची (Piles) समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अनियमित आहार आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक लोक या आजाराचे शिकार होत आहेत. भारतामध्ये मुळव्याध रुग्णांची संख्या जवळपास एक कोटीच्या आसपास आहे. त्यामुळे या समस्येवर उपाय करणे खूप महत्त्वाचे झाले आहे. मुळव्याध नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही बदल करू शकतात. मुळव्याध … Read more