IPL 2023 | प्लेऑफमधून CSK आणि MI चा पत्ता कापू शकतात ‘हे’ दोन संघ

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा शेवटचा आठवडा आला आहे. आयपीएल 2023 मध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स (Gujarat Titans) प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. हा संघ प्लेऑफमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरातनंतर प्लेऑफमध्ये इतर कोणते तीन संघ जातील? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आयपीएल 2023 प्लेऑफमधून चेन्नई […]