Browsing Tag

Actress

‘बंटी और बबली २’चा टिझर रिलीज; सैफ-राणी पुन्हा झळकणार एकत्र

मुंबई : बहुप्रतिक्षित चित्रपट 'बंटी और बबली २'चा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. २००५साली आलेल्या बंटी और बबली या सिनेमात अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन हे बंटी बबलीच्या प्रमुख भुमिकेत होते. मात्र आता बंटी बबली २ मध्ये अभिनेता सैफ अली…
Read More...

‘चांगले वर्तन कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे शाहरुख खान’

मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणी जेलमध्ये आहे. या प्रकरणानंतर यामध्ये काहीजण आर्यनवर टीका करताना दिसतात तर काहीजण आर्यन खानला समजून घेण्याची भूमिका घेताना दिसतात. दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्करस्वरा…
Read More...

मनी लाँड्रिंग प्रकरणात नवीन खुलासा; नोरा फतेही पुन्हा अडचणीत

मुंबई : सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात सातत्याने तपास करत आहे, ज्यात दररोज नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांची तासन्तास चौकशी करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता नोरा फतेही आणि जॅकलिन…
Read More...

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेचा फोन NCBच्या ताब्यात

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) तपासाची व्याप्ती वाढत आहे. एनसीबीचे एक पथक गुरुवारी सकाळी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी चौकशीसाठी पोहोचले आणि चार ते पाच तासांच्या चौकशीनंतर…
Read More...

“फालतू आणि मूर्खपणा करू नका, हा कुणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे”

मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणी जेलमध्ये आहे. या प्रकरणानंतर यामध्ये काहीजण आर्यनवर टीका करताना दिसतात तर काहीजण आर्यन खानला समजून घेण्याची भूमिका घेताना दिसतात. त्यातच आता बॉलिवूड अभिनेत्री कुब्रा…
Read More...

अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्या प्रकृतीची मुख्यमंत्री व महापौरांकडून विचारपूस

मुंबई : मुंबई महापालिका शाळांमधील शिक्षिका व अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यांच्या अपघाताची बातमी समजताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः चौकशी करून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना, नाशिक…
Read More...

‘चुकीचा सल्ला देऊ नका’ म्हणत फोटोग्राफर्सवर संतापली जान्हवी कपूर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान, सध्या जान्हवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जान्हवीचा या…
Read More...

शर्लिन चोप्राविरोधात शिल्पा आणि राज कुंद्राने ठोकला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रावर लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. आता याप्रकरणी शिल्पा आणि राजने शर्लिन चोप्रा विरोधात अब्रुनुकसानीची तक्रार नोंद केली…
Read More...

बॉलिवूड अभिनेत्री युविका चौधरी हरियाणा पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री युविका चौधरीला अनुसूचित जातीबाबत टिप्पणी आणि अपमानास्पद वक्तव्याबाबत प्रकरणी हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ३ तास हरियाणा पोलीस युविकाची चौकशी करत होते. त्यानंतर औपचारिक…
Read More...

शाहरुख खानसोबत काम करण्यास समांथाचा स्पष्ट नकार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या दरम्यान शाहरुखसाठी आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने शाहरुखसोबतच्या एका चित्रपटाला नकार दिला…
Read More...