InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Babasaheb Ambedkar

मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थी – नरेंद्र मोदी

मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थी आहे. घराणेशाही ही लोकशाहीची सर्वात मोठी शत्रू आहे, असं आंबेडकरांचे मत होतं असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. न्यूज 18 लोकमत दिलेल्या मुलाखातीत त्यांनी हे वक्तव्य केले.भाजला मिळणारा पाठिंबा वाढत आहे आणि एनडीए मधील मित्रपक्षांचा पाठिंबाही वाढतो आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणले. मात्र विरोधकांकडून माझी प्रतिमा मलीन करण्याचे काम गेल्या 20 वर्षांपासून सुरु आहे. परंतु ते त्यांचीच प्रतिमा मलीन करत आहेत असेही त्यांनी म्हणले. याचबरोबर मला…
Read More...

‘महात्मा गांधींऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रपिता करा’

हरिद्वारमधल्या खानपूरचे आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन यांनी महात्मा गांधींऐवजीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रपिता करा, अशी मागणी केली आहे. कुंवर प्रणव सिंह  चॅम्पियन यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना  पत्रही दिलं आहे.ते म्हणाले, मी महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानत नाही. आमदार असलेले कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन म्हणाले, सुभाषचंद्र बोस हे भारतमातेचे खरे सुपुत्र आहेत. महात्मा गांधींनी लोकशाहीची हत्या करण्याचं काम केलं. महात्मा गांधींनी स्वतःच्या आवडीच्या आणि मर्जीतली…
Read More...