साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई, दि.१५ : सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाने नाविन्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. यात एन.एस.एफ.डी.सी.योजना, थेट कर्ज योजना, बीज भांडवल योजना, शिष्यवृत्ती योजना, थेट कर्ज योजना आदी नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. या योजनांसाठी पात्र व्यक्तींनी पुढे येऊन लाभ घ्यावा. तसेच महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी इच्छूकांनी  प्रस्ताव सादर करावेत, असे … Read more

अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सुस्थितीत आणण्यासाठी कठोर पावले उचला – उपमुख्यमंत्री अजित पवार

WhatsApp Image 2023 12 15 at 3.55.08 PM scaled Zuehsf jpeg अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सुस्थितीत आणण्यासाठी कठोर पावले उचला – उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, दि. १५: शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी नाशिक, बीड, नागपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणी दूर करून त्यांना सुस्थितीत आणणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने आवश्यक बाबतीत तातडीने कठोर पावले उचलण्यात यावीत. वित्त व नियोजन आणि सहकार विभागाने यासंदर्भात समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज … Read more

इरई नदी पूररेषेच्या पुन:सर्वेक्षणाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

chandrapur poor2 1140x659 XF4DkX jpeg इरई नदी पूररेषेच्या पुन:सर्वेक्षणाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

नागपूर/चंद्रपूर, दि. 15 : इरई नदी ही चंद्रपूर शहरालगत असून सरासरी सात किलोमीटर ती शहराला समांतर वाहते. सन 2013, 2020 तसेच 2022 मध्ये इरई नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. मात्र इरई नदीला पूर आल्यानंतर व धरणाचे सर्व गेट उघडल्यानंतरही काही भागात गत 20 वर्षात कधीही पाणी पोहचले नाही, असा एम.आर. सॅकचा अहवाल आहे. त्यामुळे … Read more

केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभी राहणार १० हजार नवीन घरकुले- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

chandrapur house2 1140x694 wbCSoV jpeg केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभी राहणार १० हजार नवीन घरकुले- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर/चंद्रपूर, दि. १५ : आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय योजनेतून दहा हजार घरांची निर्मिती करण्यात येणार असून तसा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर झाला आहे. स्वतः पालकमंत्री श्री. मुनगंटीवार या प्रस्तावाचा … Read more

विधानपरिषद लक्षवेधी 

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान लवकर देण्यास शासन सकारात्मक – मंत्री गुलाबराव पाटील नागपूर, दि. १५ : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी अनुसूचित जाती निवासी, अनिवासी आश्रमशाळांच्या शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान लवकरच देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर निवासी अनुसूचित जाती निवासी, अनिवासी आश्रमशाळांविषयी … Read more

विधानसभा  लक्षवेधी

वाळूजमधील भूसंपादन आणि विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले जाईल– मंत्री उदय सामंत नागपूर, दि. 15- सिडको महामंडळाच्या वाळूज (छत्रपती संभाजीनगर) प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 मार्च 2023 रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये वाळूज प्रकल्पामधील आवश्यक जमिनीचे संपादन आणि सद्यस्थितीबाबत लोकप्रतिनिधींच्या मागण्या आणि सिडकोचा प्रस्ताव आदी बाबी विचारात घेऊन मुख्यमंत्री यांनी दिलेल्या … Read more

सार्वभौम भारत घडवण्यात तरुणांचे योगदान मोलाचे- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

SGK 0666 2 1140x624 kaWAgS jpeg सार्वभौम भारत घडवण्यात तरुणांचे योगदान मोलाचे- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

नागपूर, दि. 15 :  जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग आणि रंग असा कोणताही भेद न पाळता संविधानाने सर्व अधिकार लोकांना दिले आहेत. त्यामुळे सार्वभौम, धर्मनिरपेक्ष भारत  घडवण्यात तरुणांनी पुढाकार घेऊन याकामी स्वतःला झोकून देऊन काम करावे, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात ‘संसदीय लोकशाहीत सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचे स्थान, कर्तव्ये आणि विधिमंडळातील भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.  यावेळी  आमदार प्रवीण दरेकर, विधानमंडळ … Read more

लोकशाहीमध्ये पक्ष संघटन हा विजयाचा पाया- आमदार प्रवीण दरेकर

SGK 0615 2 1140x815 Pf6ypU jpeg लोकशाहीमध्ये पक्ष संघटन हा विजयाचा पाया- आमदार प्रवीण दरेकर

नागपूर, दि. 15: पक्ष संघटन हा लोकशाहीचा आत्मा असून निवडणुकांमध्ये मिळणाऱ्या विजयाचा पाया असल्याचे मत विधानपरिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गामध्ये ‘संसदीय लोकशाहीत पक्ष संघटनेचे महत्व’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी विधानमंडळाचे सचिव विलास आठवले, विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने आदी उपस्थित होते. लोकशाहीचे संसद, प्रशासन, न्यायपालिका व माध्यम हे चार … Read more

विदर्भाचा मत्स्यसंवर्धन प्रकल्पांचा अनुशेष दूर करणार – मत्स्यव्यसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर,दि. १४ : राज्यातील सर्वाधिक तलाव विदर्भात आहेत. मात्र, त्या तुलनेत मत्स्यसंवर्धन प्रकल्पांचा अनुशेष विदर्भातच जास्त आहे. हा अनुशेष तातडीने दूर करून विदर्भात मोठ्या प्रमाणात मत्स्यसंवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज आढावा बैठकीत दिली.  सेमिनरी हिल्स येथील हरी सिंह सभागृहात यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा जलाशय … Read more

रे नगर गृह प्रकल्पातील कामाचा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून आढावा

WhatsApp Image 2023 12 14 at 5.26.13 PM 1 mGEWGX jpeg रे नगर गृह प्रकल्पातील कामाचा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून आढावा

सोलापूर, दि. १४ (जिमाका): प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत रे नगर येथे ३० हजार घरकुलांचा प्रकल्प उभारला जात आहे. यातील पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरकुलांचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याने येथील कामकाजाचा तसेच पायाभूत सोयी सुविधांचा आढावा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अप्पर … Read more

नागपुरात होणार विस्तारित विभागीय क्रीडा संकुल – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

6 QRwAJO jpeg नागपुरात होणार विस्तारित विभागीय क्रीडा संकुल – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

नागपूर, दि.१४ : विविध क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर विभागातील खेळाडू घडावेत, त्यांना विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात यासाठी दक्षिण –पश्चिम नागपुरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने विस्तारित विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येईल, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज येथे सांगितले. विभागीय क्रीडा संकुल, … Read more

नवीन इमारत बांधकाम व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत पाटील

002 1 EY6mTR jpeg नवीन इमारत बांधकाम व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर, दि.१४ :  उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्यातील नवीन इमारती व जुन्या इमारत दुरुस्ती  बांधकामास गती देवून ही कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यासाठी येत्या ८ दिवसात निविदा काढण्याचे आदेशही त्यांनी दिले. उच्च व तंत्र … Read more