InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

५६ वा राज्य मराठी चित्रपट महोत्सव प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक पुरस्कार घोषित

५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन नामांकनांची शिफारस तसेच ७ तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत.अंतिम फेरीसाठी दिठी, भोंगा, आणि डॉ.काशिनाथ घाणेकर,…

निवडणूक कर्तव्यावर असताना जखमी अधिकारी-कर्मचारी, मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह…

निवडणूक कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या अथवा मृत झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.निवडणूक कर्तव्यावर असताना कोणतीही दुर्देवी घटना घडून जखमी…

चौथ्या टप्प्यात १७ मतदारसंघामध्ये ३२३ उमेदवार

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी राज्यातील मतदानाच्या चौथ्या टप्प्यात 17 मतदारसंघामध्ये 323 उमेदवार राहिले आहेत. यात 286 पुरूष तर 37 महिला उमेदवार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.मतदारसंघनिहाय…

‘भाभीजी घर पर है’ आणि ‘तुझसे है राब्ता’च्या निर्मात्यांना सक्त ताकीद

'भाभीजी घर पर है' तसेच 'तुझसे हैं राब्ता' या दूरचित्रवाणी मालिकेच्या निर्मात्यांना संबंधित भागातून राजकीय पक्षाला लाभदायक ठरणारा आक्षेपार्ह मजकूर वगळण्याचे तसेच समाज माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे यासह कोणत्याही प्रकारच्या माध्यमावर…

दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

राज्यात दहा मतदारसंघात उद्या गुरुवार दि. 18 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रांसाठी नियुक्त केलेले कर्मचारी आज रवाना झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात 1 कोटी 85…

…तर मग नरेंद्र मोदींना काळ्या पाण्याची शिक्षा द्यावी लागेल !

सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपच्या विनोद तावडे यांनी आधी नोटाबंदीमुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची त्याचे उत्तर द्यावे, जनता वाट पहात आहे.पन्नास दिवस द्या त्यानंतर…

गिरीश बापटांच्या प्रचारासाठी गडकरी, मुंडे घेणार पुण्यात सभा

पुणे लोकसभेचे भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे, भाजपकडून देखील बापट यांचे परिचय पत्रक घरोघरी पोहचवण्याचे काम पूर्ण होत आले आहे, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, पंकजा मुंडे यांच्या सभांचे आयोजन…

पुण्याच्या विकासासाठी मला लोकसभेच्या निवडणुकीत साथ द्या : गिरीश बापट

काही दिसांवर येवून ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे पदयात्रा काढून प्रचार केला. यावेळी बापट यांनी व्यापारी, अडते, ग्राहक, कामगार व कष्टकरी लोकांना प्रत्यक्ष…

रावसाहेब … तुमच्या जिभेला काही हाड ?

वादग्रस्त विधाने करून सतत चर्चेत राहणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे नेहमी वाद ओढवून घेत असतात. आजवर त्यांनी आपल्या बेलगाम वाणीतून कधी शेतकऱ्यांचा अपमान तर कधी सैनिकांचा अपमान केला आहे. आज आपण दानवे यांच्या संदर्भातील वादांची उजळणी…