मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्न- मंत्री दीपक केसरकर
नागपूर, दि. 18 – मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असून मराठी भाषा विभागांतर्गत संस्थांचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले. मंत्री श्री. केसरकर यांनी आज सुयोग पत्रकार निवास येथे भेट देऊन पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. शिबीरप्रमुख दिलीप जाधव, माहिती संचालक डॉ. राहूल तिडके यांनी प्रारंभी … Read more