विविध योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याकांचा आर्थिकस्तर उंचावणार – मंत्री अब्दुल सत्तार

DSC 4064 1024x557 uAnEmu jpeg विविध योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याकांचा आर्थिकस्तर उंचावणार – मंत्री अब्दुल सत्तार

शुभारंभावेळी सादर केलेल्या अर्जांवर तातडीने कारवाईचे निर्देश नागपूर, दि.18 : अल्पसंख्याक प्रवर्गातील नागरिकांचे अजूनही अनेक प्रश्न आहे. त्यातील मुसलमान समाजाची परिस्थिती बेताची आहे. या प्रवर्गाला इतर प्रवर्गाच्या बरोबरीने विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. विभागाची आर्थिक तरतूद देखील वाढविण्यात आली आहे. या माध्यमातून या प्रवर्गातील नागरिकांचा आर्थिकस्तर उंचावणार असल्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार … Read more

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

विधानसभा इतर कामकाज धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नागपूर, दि. १८: दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून … Read more

वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Dcm Fadnavis3 1140x815 8XWvkM jpeg वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. 18 : वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विद्या शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत लता मंगेशकर हॉस्पीटल परिसरातील भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुतळ्याचे अनावरण, रणजीत देशमुख सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल विस्तारित इमारतीचे उद्घाटन, फिजिओथेरपी म्युझियम व रिसोर्स लर्निंग सेंटरचा शुभारंभ उपमुख्यमंत्र श्री फडणवीस यांच्या हस्ते आज … Read more

गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाची विकास कामे गुणवत्तापूर्ण करावीत- क्रीडा मंत्री संजय बनसोडे

bansode krida1 1140x815 2JeFAh jpeg गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाची विकास कामे गुणवत्तापूर्ण करावीत- क्रीडा मंत्री संजय बनसोडे

नागपूर दि. 18 :  गडचिरोली  जिल्हा क्रीडा संकुलाची गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार कामे करण्याच्या सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या. गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलात सुविधा निर्माण करणे आणि युएनडीपी अंतर्गत शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासंदर्भात विधानभवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अमित साटम, आमदार डॉ. देवराव होळी, क्रीडा व युवक कल्याण … Read more

वरोरा व भद्रावती तालुक्यातील विकसनशील प्रकल्पांना कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली  भेट

chandrapur krushi1 1051x570 RlZN92 jpeg वरोरा व भद्रावती तालुक्यातील विकसनशील प्रकल्पांना कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली  भेट

चंद्रपूर दि. 18 : वरोरा व भद्रावती तालुक्यातील मौजा कोंढाळा, एकार्जुना, चिनोरा व नंदोरी या शेतीविषयक विकसनशिल प्रकल्पांना कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या क्षेत्रीय दौऱ्यादरम्यान आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासमवेत, नागपूरचे संचालक (आत्मा) दशरथ तांबाळे, विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी … Read more

विधानपरिषद प्रश्नोत्तरे 

कीटकनाशके, अन्य साठ्यांच्या अपहारांवर आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण- मंत्री धनंजय मुंडे नागपूर, दि. 18 : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकांसह उपलब्ध करण्यात आलेल्या अन्य साहित्याच्या साठ्याच्या बाबतीत घडणाऱ्या अपहाराच्या घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. अकोला जिल्ह्यातील … Read more

मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्न- मंत्री दीपक केसरकर

kesarkar 1 1140x815 qeGl73 jpeg मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्न- मंत्री दीपक केसरकर

नागपूर, दि. 18 – मराठी भाषा संवर्धनासाठी  सर्वतोपरी  प्रयत्न होत असून मराठी भाषा विभागांतर्गत संस्थांचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले. मंत्री श्री. केसरकर यांनी आज सुयोग पत्रकार निवास येथे भेट देऊन पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. शिबीरप्रमुख दिलीप जाधव, माहिती संचालक डॉ. राहूल तिडके यांनी प्रारंभी … Read more

नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

WhatsApp Image 2023 12 18 at 1.57.20 PM NJUvsg jpeg नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. १८ : गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांमुळे विस्थापित झालेले पीडित तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. डावी कडवी विचारसरणीबाबत राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसूत्री कृती यंत्रणा सरंचनेनुसार गठीत राज्यस्तरीय समितीची बैठक आज येथे झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी … Read more

जुन्नर तालुक्यातील डिंगोरेनजीकच्या अपघातातील आठ प्रवाशांचा मृत्यू दु:खद – उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, दि. १८ : अहमदनगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ ट्रक, पिकअप टेम्पो आणि रिक्षा यांची धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृत प्रवाशांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली असून मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत. … Read more

राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली- विद्यार्थ्यांच्या भावना

rashtrakul1 1140x815 N17Mlj jpeg राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली- विद्यार्थ्यांच्या भावना

नागपूर, दि. १८ : – राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात विविध मान्यवरांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली. अभ्यास वर्गातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी आम्हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल, अशा भावना संसदीय अभ्यास वर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. या चर्चासत्रप्रसंगी विधान मंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने उपस्थित होते. राष्ट्रकुल संसदीय अभ्यास … Read more

ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अंजली कीर्तने यांच्या निधनाबद्दल मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला शोक

नागपूर, दि. १७:  चरित्रकार, संशोधिका आणि लेखिका डॉ. अंजली कीर्तने यांच्या निधनाबद्दल शालेय शिक्षण, मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री दीपक केसरकर यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या शोक संदेशात श्री. केसरकर म्हणतात, डॉ. कीर्तने यांना लेखन आणि संशोधनाचा वारसा आईकडून मिळाला. संगीत विश्वातदेखील त्या रमल्या. सतारवादनाचे शिक्षण घेतले. नाशिकच्या भोसला … Read more