लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजतापासून सूरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे नंदुरबार – २२.१२ टक्के जळगाव- १६.८९ टक्के रावेर – १९.०३ टक्के जालना – २१.३५ टक्के औरंगाबाद – … Read more

राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान            

 मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात आज दि.१३ मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून मतदान सुरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले आहे.  एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे… नंदुरबार  – ८.४३ टक्के जळगाव  – ६.१४ टक्के रावेर    – ७.१४ टक्के जालना   – ६.८८ टक्के … Read more

गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी २१ ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी केले मतदान

E0A4AEE0A4BEE0A4B2E0A587E0A497E0A4BEE0A4B5 E0A4ACE0A4BEE0A4B9E0A4AF 3 गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी २१ ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांनी केले मतदान

मालेगाव, दि. १२ (उमाका) : धुळे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 20 मे, 2024 रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणूकीत 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदार व कोव्हीड-19 रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार 02-धुळे लोकसभा मतदार संघातंर्गत 115-मालेगाव बाह्य मतदारसंघात आज गृह … Read more

साक्री व शिरपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक साहित्यासह अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

E0A4AEE0A4A4E0A4A6E0A4BEE0A4A8 E0A4B8E0A4BEE0A4B9E0A4BFE0A4A4E0A58DE0A4AF E0A4B0E0A4B5E0A4BEE0A4A8E0A4BE 5 Qe5vdq साक्री व शिरपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक साहित्यासह अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

धुळे, दि. १२ (जिमाका) : धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर हे विधानसभा मतदार संघ लोकसभा निवडणूकीकरीता 01-नंदुरबार लोकसभा मतदार संघात येतात. या मतदार संघासाठी आज दि.13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही विधानसभा मतदार संघात मतदान साहित्य, ईव्हीएम मशीन चे वाटप रविवार दि. 12 रोजी करण्यात आले. दुपार नंतर मतदान … Read more

धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदारांसाठी १०० व्हिलचेअर उपलब्ध

E0A4B5E0A58DE0A4B9E0A4BFE0A4B2E0A49AE0A587E0A485E0A4B0 4 qplwm7 धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदारांसाठी १०० व्हिलचेअर उपलब्ध

धुळे, दि. १२ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रियेमध्ये 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर सहज सुलभतेने ये-जा करता येण्यासाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार धुळे जिल्ह्यासाठी 100 व्हिलचेअर उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी … Read more

लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे – ज्येष्ठ मतदारांचे आवाहन

E0A497E0A583E0A4B9 E0A4AEE0A4A4E0A4A6E0A4BEE0A4A8 E0A4AEE0A4BEE0A4B2E0A587E0A497E0A4BEE0A4B5 E0A4AEE0A4A7E0A58DE0A4AF 1 SVNGkX लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे – ज्येष्ठ मतदारांचे आवाहन

धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूक मालेगाव, दि. १२ (उमाका) : धुळे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 20 मे, 2024 रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणूकीत 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग मतदार व कोव्हीड-19 रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार 02-धुळे लोकसभा मतदार संघातंर्गत … Read more

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची कंट्रोल रुमला भेट

E0A495E0A482E0A49FE0A58DE0A4B0E0A58BE0A4B2 E0A4B0E0A581E0A4AE 3 OMybrK जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची कंट्रोल रुमला भेट

धुळे, दि. १२ (जिमाका) : धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर हे विधानसभा मतदार संघ लोकसभा निवडणूकीकरीता 01-नंदुरबार लोकसभा मतदार संघात येतात. या मतदार संघासाठी सोमवार, 13 मे, 2024 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नये यासाठी कंट्रोल रुम मध्ये नियुक्त पथक प्रमुखांनी सतर्क रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा … Read more

निवडणूक कर्तव्यावर मतदान पथके रवाना

E0A5A7E0A5AF E0A494E0A4B0E0A482E0A497E0A4BEE0A4ACE0A4BEE0A4A6 E0A5A7E0A5A6E0A5AD E0A495 scaled YmUXoI निवडणूक कर्तव्यावर मतदान पथके रवाना

छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका):  लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत १९- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात तसेच १८-जालना लोकसभा मतदारसंघात समाविष्ट विधानसभा क्षेत्रनिहाय नियुक्त मतदान पथके आज रवाना झाली. १९-औरंगाबाद लोकसभा मतदार संघात २०४० तर १८ जालना मतदार संघात १०४५ मतदान केंद्रांवर ही पथके पोहोचतील. सोमवार दि.१३ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वा. पर्यंत मतदानाची वेळ आहे. जिल्हा प्रशासन … Read more

वागळे इस्टेट येथील चर्चमध्ये स्वीपने केली मतदानाबाबत जनजागृती

WhatsApp Image 2024 05 12 at 19.39.43 6WfqkQ वागळे इस्टेट येथील चर्चमध्ये स्वीपने केली मतदानाबाबत जनजागृती

ठाणे, दि. १२ (जिमाका): ठाणे  लोकसभा  मतदारसंघातील 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील  वागळे इस्टेट परिसरातील डिसोझावाडी  येथील चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांची प्रार्थना झाल्यावर स्वीप पथकाने उपस्थितांना 20 मे रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान करुन लोकशाही बळकट करा.. मतदानाचा आपला हक्क बजावा.. तुमचे मत खरा लोकशाहीचा आधार..,   असे आवाहन यावेळी ख्रिस्ती बांधव मतदारांमध्ये करण्यात आले. यावेळी … Read more

मासळी विक्रेत्यांमध्येही स्वीप पथकाने केली मतदानाबाबत जनजागृती

ठाणे, दि. १२ (जिमाका): ठाणे लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीपच्या माध्यमातून शहरात सर्वत्र मतदान जनजागृती करण्यात येत आहे. 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा अंतर्गत लोकमान्यनगर येथील पडवळ नगर व इंदिरानगर येथील मासळी बाजारातील मासळी विक्रेत्यांमध्ये मतदानाबाबत नुकतीच जनजागृती करण्यात आली. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाने बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी … Read more

जळगाव, रावेर मतदार संघात निवडणूक साहित्यासह  अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

12 5 2024 7 जळगाव, रावेर मतदार संघात निवडणूक साहित्यासह  अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

जळगाव,दि.१२ (जिमाका ):  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आज दि.१३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघ निहाय मतदान साहित्य , ईव्हीएम मशीन चे वाटप रविवार दि. १२ रोजी करण्यात आले. दुपारनंतर मतदान कर्मचारी ईव्हीएम मशीन व साहित्यासह मतदान … Read more

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४; बीड जिल्हा प्रशासन तयार

बीड, दि. १२ (जिमाका ): लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या 4 थ्या टप्प्यातील निवडणुक सोमवार दि. 13 मे रोजी आहे. या टप्प्यात बीड लोकसभा मतदार संघातही निवडणुका होणार आहेत. प्रशासनाच्यावतीने या मतदानासाठी संपूर्ण तयार झाली आहे. बीड लोकसभा मतदार संघात एकुण 21,42,547 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज सर्व विधानसभा मतदार संघतील  एकुण 2355 मतदान … Read more

चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊया….

मुंबई, दि. १२: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात २६-मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई उत्तर पूर्व आणि २९- मुंबई उत्तर मध्य या चार लोकसभा मतदारसंघांचा … Read more

कल्याण मोमीस समूहाने बाईक रॅलीच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती

WhatsApp Image 2024 05 12 at 15.49.37 1 7Jmtot कल्याण मोमीस समूहाने बाईक रॅलीच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती

ठाणे, दि.१२ (जिमाका) : कल्याण पश्चिम मतदारसंघात कल्याण मोमीस समूहातर्फे मतदार जनजागृतीकरिता बाईक रॅली काढण्यात आली होती. या बाईक रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आम्ही नक्की मतदान करणार असा संदेश या बाईक रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आला. सज्ञान झालात.. पण सुजाण झालात का.., वेड मतदान करण्याचे.., 20 मे रोजी नक्की मतदान करा असा संदेश … Read more

मुंबई शहर जिल्ह्यात २० मे रोजी मतदानासाठी कामगार, अधिकारी- कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी

मुंबई, दि. १२: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने राज्यात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना जरी ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. … Read more