‘वगसम्राट दादू इंदुरीकर’ यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी परिसंवाद, ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्याचे नाशिक येथे सादरीकरण
मुंबई, दि. १३ : वग सम्राट दादू इंदुरीकर यांच्या कार्याला उजाळा मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने शनिवार १६ मार्च २०२४ रोजी नाशिक येथे त्यांच्या जीवनावर आधारित “दादू इंदुरीकर यांचे लोकरंगभूमीला योगदान”या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. यावेळी श्री साई फ्रेंड सर्कल आणि दर्शन थिएटर निर्मित “गाढवाचं लग्न”या वगनाट्याचे सादरीकरण होणार आहे. राज्यामध्ये विविध भागात विविध संस्कृतीचे … Read more