घरोघरी पोहोचू द्या मतदानाचा संदेश – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर, दि.३ (जिमाका):- मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमधून दि. १० या एकाच दिवशी व एकाच वेळी सकाळी ७ ते ८ या वेळेत प्रभात फेरीचे आयोजन करावे. तसेच मतदानाची गुढी उभारुन गावागावातून मतदानाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषवाक्याच्या माध्यमातून जाणीव जागृती करुन घरोघरी मतदानाचा संदेश पोहोचवा, असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. स्वीप … Read more