InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मिरची खाणाऱ्यांना नसतो हृदयविकाराचा धोका !

हिरव्या मिरच्या खाण्याचं आपण सहसा टाळतो. मिरची ऐवजी लाल तिखट अथवा मसाल्यांना प्राधान्य दिलं जातं. आपल्या आहारात मिरचीपेक्षा जास्त तिखट खाण्याला प्राधान्य दिलं जातं. पण तुम्हाला हे माहीत आहे का? मिरचीचं आहारात समावेश केल्यानं हृदयविकाराचा…

बहुगुणी वेलचीचे गुणकारी फायदे !

वेलची हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ. पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमुटभर वेलचिचा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असंही म्हटलं जातं.…

घसा खवखवण्यावर त्वरित करा ‘हे’ उपाय !

हवामानतल्या बदलांचा परिणाम शरीरावर होत असतो. सध्या राज्यात कुठे कडाक्याची थंडी, कुठे पाऊस, गारपीट तर कुठे दुपारी चांगलं ऊन असं वातावरण आहे. या वातावरणात व्हायरल इन्फेक्शन व्हायचं प्रमाण वाढतं. घशाची खवखव हे पुढच्या आजारपणाचं लक्षण असतं. घसा…

श्वेता तिवारी पुन्हा प्रेमात !

‘कसौटी जिंदगी की’ या टीव्ही शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारीचं वैवाहिक जीवन नेहमीच वादग्रस्त राहिलं. श्वेतानं 2 लग्न केली मात्र दोन्ही वेळा तिला अपयश आलं. तिची दोन्ही लग्न तुटली. पण तरीही ती हारली नाही. तिने तिच्या आयुष्यात…

- Advertisement -

छोट्याशा बॅगसाठी दीपिका मोजते इतके पैसै !

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा उद्या 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2007 मध्ये अभिनय क्षेत्रात कोणीही गॉडफादर नसताना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपिकानं इथं स्वतःच्या अभिनयच्या बळावर वेगळं स्थानं निर्माण केलं. अभिनेत्रींसाठी त्यांचे…

अदिती गोवित्रीकरने अशा पद्धतीने दिल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेत्री अदिती गोवित्रीकर एक अभिनेत्री, सुपर मॉडेल व सायकॉलॉजिस्ट आहे. ती मानसिक समस्यांविषयी समाजात जागरूकता करत असते. त्यासाठी तिने देशातल्या बऱ्याच शहरात व गावात जाऊन वर्कशॉप्स घेतले आहेत. बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रेटींना मानसिक…

डाएट आणि व्यायाम करूनही वजन कमी न होण्याची ‘हि’ आहेत कारणे !

ठरवून डाएट करूनही आणि व्यायाम करूनही वजन काही कमी होत नाही, हा तुमचाही अनुभव असेल, तर जरा आपल्या सवयी तपासा. कदाचित यापैकी एखादं कारण तुमच्या वेटलॉसच्या मध्ये येत असेल. अचानक खाणं-पिणं बंद न करता ते संतुलित आहारावर भर देणे. दिवस-रात्र फक्त…

‘छपाक’च्या टायटल साँग रिलीजवेळी लक्ष्मी अग्रवालला अश्रू अनावर !

अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेला 'छपाक' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून दीपिकाचं…

- Advertisement -

टी २० मालिकेत ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर असेल लक्ष !

भारत आणि श्रीलंका यांच्यात ५ जानेवारीपासून टी २० मालिका खेळण्यात येणार आहे. श्रीलंकेच्या या भारत दौऱ्याची सुरूवात गुवाहाटीतून होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना ७ जानेवारीला इंदोरला तर तिसरा सामना १० जानेवारीला पुण्यात होणार आहे. या मालिकेतील…

मलिंगाने काहीही शिकवलं नाही ! – जसप्रीत बुमराह

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यात मुंबईच्या फलंदाजांची आणि गोलंदाजांची महत्त्वाची आहे. २०१९ च्या अंतिम सामन्यात तर मुंबईला शेवटच्या टप्प्यात…