कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सन 2023-24 सांगली येथे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येत आहेत. या स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित विभागांनी सूक्ष्म व नेटके नियोजन करावे, अशा सूचना कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिल्या. कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा आयोजन समितीची बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून … Read more