…तर मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करणार ; मनसेचा राज्य सरकारला कडक इशारा

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकार यांनी आखून दिलेल्या नियमांचे पालन न करता मालिकांच्या शुटिंगच्या सेटवर शुटींग करत असल्याचे आढळून आल्याने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने भरारी पथके स्थापन करणार असल्याचं सांगत सर्व…
Read More...

सरकारने सूडबुद्धीने कारवाई केली ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर मोठा आरोप

सविनय कायदेभंग आंदोलनादरम्यान प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह चारही मनसैनिकांची आज कल्याण रेल्वे कोर्टाने जामिनावर सुटका केली. प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या बॉण्डवर ही सुटका करण्यात आली असून…
Read More...

कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना…. ; राजू शेट्टी यांची घणाघाती टीका

शेतकरी विरोधी विधेयकाविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे. “कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा…
Read More...

महत्वाची बातमी : रिया चक्रवर्तीच्या न्यायलयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ !

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पुरत्या अडकलेल्या रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्तीच्या न्यायलयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ…
Read More...

कोरोनामुळे शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा यंदाच्या वर्षी रद्द होणार ?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्यावर यंदा कोरोनाचं संकट आहे. शिवाजी पार्क येथे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा मेळावा होतो. मात्र मुंबईत वाढत चाललेली कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता यंदाचा दसरा मेळावा रद्द…
Read More...

शेतक-यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव : बाळासाहेब थोरात

केंद्रातील भाजप सरकार गेल्या सहा वर्षापासून शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी संसदेचे नियम व लोकशाही पायदळी तुडवून कृषी विधेयके मंजूर करून नरेंद्र मोदी सरकार या देशातील शेतक-यांना निवडक उद्योगपतींचे…
Read More...

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावरून शरद पवार म्हणतात…

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी अद्यापही तपास सीबीआय कडून सुरु असून ड्रग्ज प्रकरणात रोज नव्या सेलिब्रेटींची नावं समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून इतक्या मोठ्या प्रमाणात…
Read More...

तुम्ही आम्हाला पोरकं करून गेलात ; आशाताईंच्या जाण्याने सुबोध भावे झाले भावुक

मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झालं आहे. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी आशालता यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल…
Read More...

सुशांतच्या शरीरात आढळली धक्कादायक गोष्ट ; 3 महिन्यांनंतर आत्महत्या प्रकरणाला विचित्र कलाटणी

बॉलिवूडचा अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येला आता तीन महिने उलटून गेले आहेत ,मात्र अद्यापही या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. सुशांतच्या आत्महत्येचा तपास CBIच्या हाती सोपवण्यात येणार म्हटल्यावर त्यावरूनही चांगलेच राजकारण तापले…
Read More...

99% शिवसैनिकांना संजय राऊत खटकतात म्हणून लोकसभेतील खासदार त्यांना किंमत देत नाही

कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर शिवसेनेनं संसदेच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळी भूमिका घेतल्यानं भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर आता कृषी विधेयकांवर शिवसेनेनं लोकसभा आणि राज्यसभेत वेगळी…
Read More...