राज्यातील प्रत्येक रुग्णालयात लोकशाही दिन साजरा करावा; किमान दोन तास महिला रुग्णांसाठी राखीव ठेवावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
नागपूर दि.१२: सर्व विभागांप्रमाणेच जिल्हा रुग्णालय व शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात लोकशाही दिन साजरा केला जावा, तसेच त्यादिवशी दोन तास महिला रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात यावा. सर्व रुग्णालयांत आवश्यक औषध साठा उपलब्ध करावा. विशेषतः रेबिज व सर्पदंशमधील रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत. रेबीज होवू नये म्हणून खाजगी तसेच मोकाट कुत्र्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती … Read more