आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱ्या दूध पुरवठ्याबाबत आदिवासी विकास विभागाचा खुलासा…
शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुगंधी दुध २०० मि.ली. (टेट्रापॅक) पुरवठ्याबातच्या खरेदीबाबतची टिपणी. आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासन निर्णय आदिवासी विकास विभाग, दिनांक 30.12.2020 मधील तरतुदीनुसार सुगंधी दुध पुरवठयाबाबत तरतुद आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळा हया अतिदुर्गम भागात असल्याने तेथे दररोज दुध पुरवठा करणे शक्य नसल्याने टेट्रापॅक मध्ये सुगंधी दुध … Read more