वागळे इस्टेट येथील चर्चमध्ये स्वीपने केली मतदानाबाबत जनजागृती

WhatsApp Image 2024 05 12 at 19.39.43 6WfqkQ वागळे इस्टेट येथील चर्चमध्ये स्वीपने केली मतदानाबाबत जनजागृती

ठाणे, दि. १२ (जिमाका): ठाणे  लोकसभा  मतदारसंघातील 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील  वागळे इस्टेट परिसरातील डिसोझावाडी  येथील चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांची प्रार्थना झाल्यावर स्वीप पथकाने उपस्थितांना 20 मे रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान करुन लोकशाही बळकट करा.. मतदानाचा आपला हक्क बजावा.. तुमचे मत खरा लोकशाहीचा आधार..,   असे आवाहन यावेळी ख्रिस्ती बांधव मतदारांमध्ये करण्यात आले. यावेळी … Read more

मासळी विक्रेत्यांमध्येही स्वीप पथकाने केली मतदानाबाबत जनजागृती

ठाणे, दि. १२ (जिमाका): ठाणे लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीपच्या माध्यमातून शहरात सर्वत्र मतदान जनजागृती करण्यात येत आहे. 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा अंतर्गत लोकमान्यनगर येथील पडवळ नगर व इंदिरानगर येथील मासळी बाजारातील मासळी विक्रेत्यांमध्ये मतदानाबाबत नुकतीच जनजागृती करण्यात आली. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून मतदानाचा अधिकार हा प्रत्येकाने बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी … Read more

जळगाव, रावेर मतदार संघात निवडणूक साहित्यासह  अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

12 5 2024 7 जळगाव, रावेर मतदार संघात निवडणूक साहित्यासह  अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

जळगाव,दि.१२ (जिमाका ):  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आज दि.१३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघ निहाय मतदान साहित्य , ईव्हीएम मशीन चे वाटप रविवार दि. १२ रोजी करण्यात आले. दुपारनंतर मतदान कर्मचारी ईव्हीएम मशीन व साहित्यासह मतदान … Read more

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४; बीड जिल्हा प्रशासन तयार

बीड, दि. १२ (जिमाका ): लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या 4 थ्या टप्प्यातील निवडणुक सोमवार दि. 13 मे रोजी आहे. या टप्प्यात बीड लोकसभा मतदार संघातही निवडणुका होणार आहेत. प्रशासनाच्यावतीने या मतदानासाठी संपूर्ण तयार झाली आहे. बीड लोकसभा मतदार संघात एकुण 21,42,547 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज सर्व विधानसभा मतदार संघतील  एकुण 2355 मतदान … Read more

चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊया….

मुंबई, दि. १२: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात २६-मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई उत्तर पूर्व आणि २९- मुंबई उत्तर मध्य या चार लोकसभा मतदारसंघांचा … Read more

कल्याण मोमीस समूहाने बाईक रॅलीच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती

WhatsApp Image 2024 05 12 at 15.49.37 1 7Jmtot कल्याण मोमीस समूहाने बाईक रॅलीच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती

ठाणे, दि.१२ (जिमाका) : कल्याण पश्चिम मतदारसंघात कल्याण मोमीस समूहातर्फे मतदार जनजागृतीकरिता बाईक रॅली काढण्यात आली होती. या बाईक रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आम्ही नक्की मतदान करणार असा संदेश या बाईक रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आला. सज्ञान झालात.. पण सुजाण झालात का.., वेड मतदान करण्याचे.., 20 मे रोजी नक्की मतदान करा असा संदेश … Read more

मुंबई शहर जिल्ह्यात २० मे रोजी मतदानासाठी कामगार, अधिकारी- कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी

मुंबई, दि. १२: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने राज्यात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना जरी ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. … Read more

मतदान ओळखपत्र नसेल तरीही करता येणार मतदान – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, दि. १२ : मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहेत. या पैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना  मतदान करता येईल, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी दिली आहे. मुंबई शहर जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात सोमवार दि. २० मे २०२४ रोजी मतदान … Read more

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका):- राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास भेट देऊन निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला.              जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, महावितरणचे सहा. व्यवस्थापक राहुल गुप्ता,  पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, उपजिल्हा … Read more

मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, दि. ११ : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना  मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी दिली आहे. मुंबई शहर जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात सोमवार दि. २० मे २०२४ … Read more

चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट

मुंबई, दि.11 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे रोजी घेण्यात येणार आहे. या टप्प्यातील 11 लोकसभा मतदारसंघांमधील मतदानासाठी निवडणूक आयोगाने एकूण 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी … Read more

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

मुंबई, दि. 11 – राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, 2024 च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. निवडणूक काळामध्ये कुठल्याही प्रलोभनाच्या अवैध वस्तूची वाहतूक करण्यास आदर्श आचारसंहितेअंतर्गत निर्बंध आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. राज्यस्तरावरून मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हा स्तरावरून जिल्हा … Read more

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मुलाखत

jay maharashtra 1024x683 I0Dcl0 ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मुलाखत

मुंबई, दि.11 : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी  मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मुलाखत घेण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ही मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात शुक्रवार दि. 17 मे, 2024 आणि शनिवार दि.18 मे, 2024 रोजी आकाशवाणीच्या … Read more

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 11 : सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे. सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये … Read more

युवकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे -‍ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

thane1 1024x682 KntVXu युवकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे -‍ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, दि. 11 (जिमाका) : लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी ठाणे शहरात आयोजित केलेल्या रन फॉर व्होट या मिनी मॅरेथॉनला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवकांनी मोठ्या संख्येने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करावे, असा संदेश ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या तरुणांना … Read more