औद्योगिक गुंतवणूकदारांचे आवडते ठिकाण ‘महाराष्ट्र’
भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर्सचा वाटा देण्याचे ठरवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकताना, सकल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा वाटा 14.2 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत नेण्याची वचनबद्धता राज्याने अधोरेखित केली आहे. देशाच्या ‘विकासाचे ग्रोथ इंजीन’ म्हणवणा-या महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या जमेची बाजू दाओस येथे होणा-या आंतरराष्ट्रीय आर्थिक … Read more