InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राष्ट्रवादीचे तीन ‘युवा रोहित’ माणदेशात एकत्र !

जेष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार, दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हणमंतराव देशमुख यांचे पुत्र रोहित हणमंतराव देशमुख हे तीन युवा नेते २७ जानेवारीला सांगली जिल्हयातील दिघंची गावात युवा…

बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण म्हणजे जिजाऊ, छत्रपतींचा अपमान

महाराष्ट्रातील ज्या शिवप्रेमींनी पुरंदरे यांच्यावर वेळो वेळी आक्षेप घेतला. त्यांच्या भावनेचा आदर न करता पुरंदरे यांचा सरकारकडून सातत्याने सन्मान केला गेला. बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण म्हणजे शिवद्रोहींचा सन्मान आणि जिजाऊ, छत्रपतींचा…

आघाडीत मनसेला सोबत घेण्याच्या प्रश्नावर अजित पवारांनी भाष्य टाळले

लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडीची चर्चा सुरु आहे. यातच, मनसेला सोबत घेणार का, असा प्रश्न अजित पवार यांना विचारला असता समविचारी पक्षांना सोबत घेऊन पुढे जाऊ, असे विधान करत अजित पवारांनी अधिक भाष्य करणे टाळले.पुण्यातील मांजरी येथील…

राष्ट्रवादीने माझ्याकडे दुर्लक्ष केले, म्हणून शिवसेनेत प्रवेश : निवेदिता माने

राष्ट्रवादीने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने आपण शिवसेनेत प्रवेश केला. मी आता स्वगृही परत आलेय, असे शिवसेना प्रवेशानंतर निवेदिता माने यांनी आपली प्रतिक्रिया दिली.राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हतकणंगले मतदारसंघाच्या माजी खासदार निवेदिता माने…

राष्ट्रवादीने निवेदिता माने यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या : अजित पवार

राष्ट्रवादीने निवेदिता माने यांना सगळे काही दिले. त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या होत्या. त्यांना राष्ट्रीय महिला अध्यक्ष पदही दिले. मात्र, त्यांच्याकडे संयम नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी…

विदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही : भाजपा नेते

'विदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही', असे वादग्रस्त वक्तव्य भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केले आहे. विशेष म्हणजे,  सोनिया गांधी यांच्यावरुन वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले आहे.विजयवर्गीय ट्वीटमध्ये…

राम आणि धर्म हे मुद्दे एकत्र करु नका : नितीन गडकरी

राम हा देशाचा इतिहास आहे. भारतीयांसाठी राम हा आदर्श पुरुष आहे. राम आणि धर्म हे मुद्दे एकत्र करु नका. धर्म म्हणजे जगण्याची पद्धत असते. कोट्यावधी भारतीयांसाठी राम महत्वाचे आहेत, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राम मंदिराबाबत भाष्य…

राष्ट्रवादीला धक्का; माजी खासदार निवेदिता माने यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हतकणंगले मतदारसंघाच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीला चांगलाच धक्का बसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवारी) निवेदिता माने यांना शिवबंधन…

..तेव्हाच पुण्यातील पाण्याचं नियोजन करायला पाहिजे होतं : अजित पवार

पुणे शहराला लागणाऱ्या पाण्यात करण्यात आली. ज्यावेळी जलसंपदा विभाग आणि महापालिकेनं धरणं भरलेली असतात, त्याच वेळी सरकारने पाण्याचं नियोजन करायला पाहिजे होत. परंतु  पाणी कपातीमध्ये  राज्य सरकारचं अपयश आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…

ब्राह्मण समाजाला आरक्षण देणे शक्य नाही : देवेंद्र फडणवीस

मी कोणत्याही प्रश्नांपासून पळणारा मुख्यमंत्री नाही. मराठा आरक्षण असो किंवा इतर कोणतेही प्रश्न असो त्यांना सामोरं जायला मी तयार आहे. परंतु, धनगर आरक्षणाची योग्य शिफारस करु. मात्र, ब्राह्मण समाजाला आर्थिक आरक्षण मिळणं शक्य नाही, असं वक्तव्य…