Browsing Tag

पश्चिम बंगाल

“केंद्र सरकार ट्विटरला नियंत्रित करू शकत नाही”, ममता बॅनर्जींचा केंद्रावर निशाणा

पश्चिम बंगाल : केंद्र सरकारने जारी केलेली सोशल मीडियासाठीची नियमावली पाळण्यात ट्विटरकडून चालढकल केली जात असल्यामुळे केंद्रानं ट्विटरला असलेलं कायद्याचं संरक्षण काढून घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…
Read More...

“काँग्रेस म्हणजे टायटॅनिकचं बुडणार जहाज आहे”, भाजपचा राहुल-सोनिया गांधींवर निशाणा

नवी दिल्ली : एका वृत्तवाहिनीच्या एका लाईव्ह चर्चेदरम्यान भाजपा नेते आणि प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस अध्यक्षा…
Read More...

“भाजपा फ्रॉड पार्टी, आम्ही चुकलो”, भाजपा कार्यकर्त्यांनी गावभर फिरत मागितली जनतेची माफी

पश्चिम बंगाल : विधानसभा निवडणुकांनंतर बंगालचं राजकारण ढवळून निघालं आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनी घरवापसी केली आणि आता काही भाजपा कार्यकर्ते भाजपा फ्रॉड पक्ष आहे म्हणत लाऊडस्पीकरवरुन ओरडत,…
Read More...

“शरद पवार देशाचे पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल”

मुंबई : प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बँनर्जी यांना दमदार विजय मिळवून दिला. आता प्रशांत किशोर यांनी काल सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सिल्वर ओकवर चाललेल्या 3…
Read More...

भाजपला मोठा झटका ; ममतादीदींचा पुन्हा ‘खेला’, मुकुल रॉय यांची घरवापसी?

मुंबई : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपला आणखी एक धक्का बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे मोठे नेते मुकुल रॉय यांची पुन्हा घरवापसी होणार असून त्यांनी टीएमसीमध्ये परतण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मुकुल रॉय…
Read More...

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात तासभर चर्चा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान!

पुणे : प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. त्यामुळे ही भेट राजकीय असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भेटीच्या प्रश्नाचे उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित…
Read More...

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून यापुढे काम न करण्याची घोषणा करणारे प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट सुरु आहे. ममता…
Read More...

शेतकरी आंदोलन पेटणार?; राकेश टिकैत घेणार ममता बॅनर्जींची भेट

कोलकाता : केंद्र सरकारने घोषित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाची ठिणगी आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. शेतकरी नेते आणि बीकेयुचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत हे येत्या ९ जून रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता…
Read More...

मोठी बातमी ; ममता बॅनर्जीचा भाजपला जोरदार धक्का ; तब्बल ३३ आमदार तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर

मुंबई : पश्चिम बंगालमधील वेगवान राजकीय घडामोडीना वेग आला आहे . विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक नेते आणि आमदार भारतीय जनता पक्षात गेले. तृणमूलनं तब्बल २०० हून जास्त जागा मिळवत सत्ता राखल्यानंतर आता भाजपला ओहोटी…
Read More...

“15 लाखांसाठी भारतीय गेल्या सात वर्षांपासून थांबलेत, तुम्हीही थोडी वाट बघा”

मुंबई : ‘यास’ चक्रीवाळच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अर्धा तास उशिरा पोहचल्या आणि पंतप्रधानांना लिखित अहवाल देऊन लगेच निघून गेल्या. यावरून भारतीय जनता…
Read More...