Mahakaleshwar | उज्जैन महाकाल मंदिरातील ‘या’ आकर्षक ठिकाणी भाविकांना प्रवेश बंदी

Mahakaleshwar | उज्जैन: उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. उज्जैनमध्ये रविवारी (28 मे) वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे महाकाल कॉरिडॉरमधील अनेक मुर्त्यांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून तेथील प्रशासनाने या ठिकाणी भाविकांचा प्रवेश बंद केला आहे. त्याचबरोबर खराब झालेल्या मुर्त्या इतर ठिकाणी हलवण्यात आल्या आहेत. Entry of devotees … Read more