Narendra Modi | मी मोदींचा फॅन आहे; एलॉन मस्कने मोदींवर केला स्तुती स्तुमनांचा वर्षाव

Narendra Modi | टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहे. 21 जून ते 24 जून या दरम्यान ते अमेरिकेत असणार आहे. आज सकाळी ते अमेरिकेमध्ये पोहोचले आहे. त्या ठिकाणी पोहोचताच मोदींनी उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) यांची भेट घेतली. त्यावेळी मस्क यांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra … Read more