Monsoon Session | खोक्यांवर डल्ला, वारकऱ्यांवर हल्ला; सरकार विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

Monsoon Session | मुंबई: राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. आज दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे. आळंदी येथे माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना वारकऱ्यांवर पोलिसांनी हल्ला केला असल्याची माहिती मिळाली होती. त्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं होतं. प्रकरणावरून विरोधकांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे. Khokyancha dalla, Varkaryanvar […]